आयरिश समुद्र: समुद्र

आयरिश समुद्र (आयरिश: Muir Éireann, मांक्स: Y Keayn Yernagh}}, स्कॉट्स: Erse Sea, स्कॉटिश गेलिक: Muir Èireann,, वेल्श: Môr Iwerddon) हा युरोपातील ग्रेट ब्रिटन व आयर्लंड ह्या बेटांना वेगळे करणारा एक समुद्र आहे.

अटलांटिक महासागराचा भाग असलेल्या ह्या समुद्राच्या उत्तरेस उत्तर अटलांटिक समुद्र, दक्षिणेस सेल्टिक समुद्र, पूर्वेस ग्रेट ब्रिटन बेटावरील युनायटेड किंग्डमचे स्कॉटलंड, इंग्लंडवेल्स हे घटक देश तर पश्चिमेस आयर्लंड बेटावरील युनायटेड किंग्डमचे उत्तर आयर्लंड तसेच आयर्लंडचे प्रजासत्ताक हा देश आहेत. ब्रिटनचे आईल ऑफ मान हे विशेष दर्जा असलेले बेटही ह्याच समुद्रात स्थित आहे. ब्रिटन व आयर्लंड बेटांना जोडणारा बोगदा अथवा पूल नसल्यामुळे ह्या समुद्रामधून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक होते.

आयरिश समुद्र: समुद्र
आयरिश समुद्राचे उपग्रह चित्र

मोठी शहरे

क्रम शहर काउंटी लोकसंख्या देश
डब्लिन डब्लिन 505,739 आयर्लंडचे प्रजासत्ताक
लिव्हरपूल मर्सीसाइड 447,500 इंग्लंड
बेलफास्ट ॲन्ट्रिम 276,459 उत्तर आयर्लंड
ब्लॅकपूल लॅंकेशायर 142,900 इंग्लंड

संदर्भ

Tags:

अटलांटिक महासागरआईल ऑफ मानआयरिश भाषाआयर्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताकइंग्लंडउत्तर आयर्लंडग्रेट ब्रिटनमांक्स भाषायुनायटेड किंग्डमयुरोपवेल्श भाषावेल्ससमुद्रसेल्टिक समुद्रस्कॉटलंडस्कॉटिश गेलिक भाषास्कॉट्स भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ॲलन रिकमनधनादेशआनंद दिघेसंयुक्त महाराष्ट्र चळवळहत्तीरोगबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)तत्त्वज्ञानबैलगाडा शर्यतबाजार समितीसिंधुदुर्गभूकंपजगातील देशांची यादीनामदेवशाश्वत विकासगणपती स्तोत्रेभारतीय प्रशासकीय सेवाअश्वत्थामाहरिहरेश्व‍रमहाड सत्याग्रहमहाराष्ट्रातील वनेहस्तमैथुनग्रहकापूसब्राझीलगोलमेज परिषदकेदारनाथ मंदिरदत्तात्रेयअर्जुन पुरस्कारमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)भारताचे सर्वोच्च न्यायालयउमाजी नाईकविरामचिन्हेकर्ण (महाभारत)सम्राट हर्षवर्धनराज्यसभापानिपतगगनगिरी महाराजभारतातील समाजसुधारकशिव जयंतीमांडूळक्रियापदविल्यम शेक्सपिअरमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागमहाराष्ट्र विधानसभाजागतिक महिला दिनपुणेभारतीय संसदरामायणहनुमानरमेश बैसव्यवस्थापनग्राहक संरक्षण कायदाअजिंठा-वेरुळची लेणीसईबाई भोसलेभीमाशंकरहापूस आंबादादाभाई नौरोजीराज ठाकरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमुख्यमंत्रीसुषमा अंधारेसूत्रसंचालनसांगली जिल्हाकविताबलुतेदारभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीकर्करोगराष्ट्रीय महिला आयोगभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेसह्याद्रीअष्टांगिक मार्गअरुण जेटली स्टेडियमशरद पवारअकबरनालंदा विद्यापीठगर्भारपणबचत गट🡆 More