सेल्टिक समुद्र (आयरिश: An Mhuir Cheilteach; वेल्श: Y Môr Celtaidd; कॉर्निश: An Mor Keltek; ब्रेतॉन: Ar Mor Keltiek; फ्रेंच: La mer Celtique) हा अटलांटिक महासागरामधील एक समुद्र आहे.
हा समुद्र आयर्लंडच्या दक्षिणेस स्थित असून त्याच्या पूर्वेस इंग्लिश खाडी तर दक्षिणेस बिस्केचे आखात आहेत. युनायटेड किंग्डममधील वेल्स, कॉर्नवॉल व डेव्हॉन तर फ्रान्समधील ब्रत्तान्य हे भूभाग सेल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article सेल्टिक समुद्र, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.