पंतप्रधान

पंतप्रधान एक असा राजकिय नेता असतो जो की सरकारच्या कार्यकारिणी शाखेचे संचालन करीत असतो.

सामान्यपणे, पंतप्रधान आपल्या देशातील संसदेचा सदस्य असतो.

पंतप्रधान किंवा इतर कोणताही मंत्री सहा महिन्यापर्यंत संसद सदस्य न राहताही पदावर विराजमान राहू शकतात परंतु त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनावे लागेल. जर मंत्री या कालावधीत सदस्य बनण्यात अयशस्वी राहिले तर त्यांना राजिनामा द्यावा लागतो. परंतु याचा असा अर्थ अजिबात नाही की प्रत्येक वेळी सहा महिन्यांसाठी नेता सभागृहाचा सदस्य नसतानाही मंत्री पदावर विराजमान राहू शकतो. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे.

प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.पंतप्रधान हे मंत्रीमंडळाचे प्रमुख असतात.

देशांचे पंतप्रधान

Tags:

संसद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

साम्राज्यवादसंदीप खरेसिंहगडसमर्थ रामदास स्वामीनाथ संप्रदायजाहिरातमहाराष्ट्र लोकसेवा आयोगविजय कोंडकेस्वरएकविरापरभणी लोकसभा मतदारसंघजालना जिल्हाकान्होजी आंग्रेअमोल कोल्हेराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)स्त्रीवादी साहित्यमहाराष्ट्र विधान परिषदवनस्पतीमहाराष्ट्र शासनपुरस्कारमुंबईछावा (कादंबरी)स्त्रीवादजिंतूर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीविठ्ठलराव विखे पाटीलरक्तगटकल्याण लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशिवाजी महाराजांची राजमुद्राउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाबळेश्वरबैलगाडा शर्यतशेतकरीमहाराष्ट्रातील किल्लेकुपोषणनाशिक लोकसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढमाहितीबीड विधानसभा मतदारसंघभाषा विकाससिंधुदुर्गॐ नमः शिवायअभंगराम गणेश गडकरीबाबरनितंबपंचायत समितीहडप्पा संस्कृतीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीचंद्रभाषालंकारगणपतीलोकगीतरामयोगसुतकसकाळ (वृत्तपत्र)शिवाजी महाराजांचा जीवनक्रमश्रीया पिळगांवकरनीती आयोगअरिजीत सिंगदौंड विधानसभा मतदारसंघनाणेबुलढाणा जिल्हाधनगरनोटा (मतदान)तरसभारत सरकार कायदा १९१९अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)ठाणे लोकसभा मतदारसंघभाषाताराबाईमहाराष्ट्रातील पर्यटनरावणधर्मो रक्षति रक्षितःसंदिपान भुमरेसोलापूर जिल्हा🡆 More