योहान सेबास्टियन बाख

योहान सेबास्टियन बाख (जर्मन: Johann Sebastian Bach) (मार्च ३१, इ.स.

१६८५[काळ सुसंगतता?] - जुलै २८, इ.स. १८५०[काळ सुसंगतता?]) हा जर्मन संगीतकार होता. पाश्चात्य संगीतकारांपैकी एक महान संगीतकार म्हणून याची गणना होते. बाख कुटुंबातील अनेक सुविद्य संगीतकारांपैकी सगळ्यात प्रख्यात असल्यामुळे योहान सेबास्टियन बाखाचा उल्लेख नुसता बाख या नावानेही होतो.

योहान सेबास्टियन बाख
योहान सेबास्टियन बाख
योहान सेबास्टियन बाख (इ.स. १७४८ सालात चितारलेले व्यक्तिचित्र)
BWV 543-fugue

बाखाने निर्माण केलेल्या बरोक प्रकारच्या समूह - गान (क्वायर ), वाद्य - वृंद (ऑर्केस्ट्रा) आणि एकल (सोलो) संगीताने या प्रकारच्या संगीताला आकार मिळाला व तद्नंतर हे संगीत इतर संगीतविद्वानांत मान्यताप्राप्त झाले.

बाखाने स्वतःची अशी शैली निर्माण केली नसली तरी त्यावेळच्या जर्मन शास्त्रीय संगीत शैलीत भर घातली. याने इटली व फ्रांसमधील शास्त्रीय संगीतातील काही शैली जर्मन संगीतात आणल्या.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

इ.स. १६८५इ.स. १८५०जर्मन भाषाजर्मनीजुलै २८मार्च ३१विकिपीडिया:विकिकरणसंगीत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोविंद विनायक करंदीकरइतिहासाच्या अभ्यासाची साधनेपी.टी. उषाभारतातील शासकीय योजनांची यादीभोपाळ वायुदुर्घटनाजयगडशेतीभारताचा स्वातंत्र्यलढाचेन्नई सुपर किंग्सगोवारमाबाई आंबेडकरखरबूजक्रिकेट मैदानएकनाथनरहरी सोनारकुपोषणनृत्यराणी लक्ष्मीबाईगणेश चतुर्थीजागतिक दिवसमुंजगोपाळ गणेश आगरकरशहाजीराजे भोसलेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकर्करोगशिवम दुबेजैवविविधताबैलगाडीभूकंपदत्तात्रेयतांदूळपर्यटनपरभणी लोकसभा मतदारसंघराजाराम भोसलेगुप्त साम्राज्यसम्राट अशोकवर्तुळदौलताबादमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९कबड्डीसप्तशृंगी देवीक्लिओपात्राभारतीय प्रमाणवेळचिपको आंदोलनदक्षिण दिशाअमित शाहशीत युद्धहरीणबाजरीकोकण रेल्वेपांडुरंग सदाशिव सानेलातूर लोकसभा मतदारसंघसात बाराचा उतारादिवाळीक्रिकेटचे नियमअहवालतुळसपोक्सो कायदालता मंगेशकरकेशव महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमासिक पाळीवर्णमालाभारताच्या पंतप्रधानांची यादीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीनरनाळा किल्लाजीवनसत्त्वजास्वंदविजयदुर्गमेष रासहळदवि.वा. शिरवाडकरभिवंडी लोकसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरचंद्रयान ३अणुऊर्जाप्रतापगडमराठवाडा🡆 More