सेकंद

सेकंद हे कालमापनाचे एकक आहे.

आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतीलमूलभूत एककांपैकी सेकंद हे एक आहे.

मिनिट = ६० सेकंद १ तास = ३६०० सेकंद

व्याख्या

आतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीप्रमाणे सेकंदाची व्याख्या सिशियम-१३३ ह्या मूलद्रव्याच्या अणूपासून होणाऱ्या किरणोत्सर्गाच्या frequencyचा आधार घेऊन करतात. "सिशियम-१३३ या मूलद्रव्याच्या अतिबारीक अशा २ स्थितींमधील होणाऱ्या परिवर्तनातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाच्या ९,१९२,६३१,७७० एवढ्या periodsचा काल म्हणजे एक सेकंद." अशी सेकंदाची व्याख्या करतात.


१ सेकंद बरोबर

१ / ६० मिनिट 
१ / ३,६०० तास
१ / ८६,४०० दिवस
१ / ३१,५५७,६०० ज्युलियन वर्ष

संदर्भ

Tags:

आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीमूलभूत एकक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उच्च रक्तदाबतुळजाभवानी मंदिरस्वामी समर्थकोल्हापूर जिल्हासुशीलकुमार शिंदेव्यावसायिक अर्थशास्त्रबावीस प्रतिज्ञासंत जनाबाईडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारनामदेवछत्रपती संभाजीनगरनदीरावेर लोकसभा मतदारसंघतुळजापूरबहुराष्ट्रीय कंपनीपाठ्यपुस्तकेकालभैरवाष्टकविरामचिन्हेधोंडो केशव कर्वेगंगा नदीचिपको आंदोलनपाणीस्त्रीवादी साहित्यसंगणक विज्ञानसप्त चिरंजीवपंचशीलभारतीय अंतराळ संशोधन संस्थाहातकणंगले लोकसभा मतदारसंघप्राजक्ता माळीतुतारीज्वारीवर्तुळलिंगभावसुभाषचंद्र बोसहिंगोली जिल्हाकायदामतदाननाती२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकादहशतवादखरबूजमूळव्याधरविकांत तुपकरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीरामसर परिषदहिरडासुजय विखे पाटीलकिरवंतकृष्णटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीॐ नमः शिवायसंवादिनीआंबायशस्वी जयस्वालनेहरू युवा केंद्र संघटनज्योतिबा मंदिररयत शिक्षण संस्थामहाराष्ट्र केसरीपु.ल. देशपांडेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)बँकविनयभंगउदयनराजे भोसलेओझोनव्यंजनबंगाल स्कूल ऑफ आर्टसांचीचा स्तूपवस्तू व सेवा कर (भारत)अश्वत्थामागौतम बुद्धकन्या रासहिंदू धर्ममुळाक्षरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपळसकलाबाळशास्त्री जांभेकरहिंगोली लोकसभा मतदारसंघ🡆 More