जागतिक बँक: अंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था

जागतिक बँक (इंग्लिश: World Bank, वर्ल्ड बँक) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे.

हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४५ मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्लिश: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देशअविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.

जागतिक बँक: विरोधी बाजू, बाह्य दुवे, समर्थक बाह्य दुवे
वॉशिंग्टन डी.सी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयाची इमारत.

गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.

जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :

शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.

भारतासहित अनेक देशांना या बँकेने विविध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. त्यापैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.

इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिकोइंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थिक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.

विरोधी बाजू

याच वेळी बँकेचे विरोधक असेही म्हणतात की बँकेची काही लपवलेली उद्दीष्टेही आहेत. जसे की दुसऱ्या महायुद्धा नंतर साम्राज्य लयाला जात चाललेल्या इंग्लंडला नवीन आर्थिक साम्राज्य उभारण्यासाठी या बँकेचा उपयोग करून घेतला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व अर्थतज्ज्ञ जोसेफ स्तिगलित्झ (इंग्रजी:Joseph E. Stiglitz) यानीही इ.स. १९९९ मध्ये बँकेच्या उद्दीष्टांशी सुसंगत नसलेल्या धोरणांवर टीका केली होती.

बाह्य दुवे

जागतिक बँक (मराठी माहिती )

समर्थक बाह्य दुवे

  • "अधिकॄत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "डुइंग बिझनेस.ऑर्ग" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "आयसिम्युलेट @ जागतिक बँक" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

विरोधी बाह्य दुवे

Tags:

जागतिक बँक विरोधी बाजूजागतिक बँक बाह्य दुवेजागतिक बँक समर्थक बाह्य दुवेजागतिक बँकअविकसीत देशआर्थिक नियंत्रणइ.स. १९४५इंग्लिश भाषाडिसेंबर २७फ्रान्सविकसनशील देश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंधुताई सपकाळभारताच्या पंतप्रधानांची यादीअमरावती जिल्हाभाषालंकारभारतातील शेती पद्धतीभाषा विकासनाणेपन्हाळाहृदयमानसशास्त्रसायबर गुन्हारयत शिक्षण संस्थावसाहतवादरामजी सकपाळभोवळलोकमान्य टिळकमहालक्ष्मीमहासागरकडुलिंबमराठा साम्राज्यमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमुरूड-जंजिराधर्मो रक्षति रक्षितःगणितनक्षलवादनवग्रह स्तोत्रपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हालोणार सरोवरबंगालची फाळणी (१९०५)ए.पी.जे. अब्दुल कलामरावेर लोकसभा मतदारसंघप्रकल्प अहवालवाक्यमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेप्रणिती शिंदेभारतीय रेल्वेसाहित्याचे प्रयोजनदहशतवादइंदुरीकर महाराजरविकिरण मंडळधनंजय चंद्रचूडसांगली लोकसभा मतदारसंघस्त्री सक्षमीकरणलातूर लोकसभा मतदारसंघवडआंबेडकर जयंतीसोळा संस्कारनेतृत्वओशोदौंड विधानसभा मतदारसंघ३३ कोटी देववर्तुळसचिन तेंडुलकरमिलानसोलापूर जिल्हान्यूझ१८ लोकमतखंडोबाज्ञानेश्वरबँकछावा (कादंबरी)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपश्चिम महाराष्ट्ररमाबाई रानडेयवतमाळ विधानसभा मतदारसंघमाहिती अधिकारवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघभारतीय आडनावेतुकडोजी महाराजपरभणी लोकसभा मतदारसंघरामरत्‍नागिरीपोवाडासोयाबीनकामगार चळवळउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघलोकसभामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसोने🡆 More