सी.एन.
टॉवर ही कॅनडाच्या टोराँटो शहरामधील एक दूरसंचार टॉवर आहे. १९७६ साली बांधून पूर्ण झालेला सी.एन. टॉवर २००७ सालापर्यंत जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखला जात असे.
सी.एन. टॉवर | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||
सर्वसाधारण माहिती | |||||||||
ठिकाण | टोराँटो, ऑन्टारियो, कॅनडा | ||||||||
बांधकाम सुरुवात | इ.स. १९७३ | ||||||||
पूर्ण | इ.स. १९७६ | ||||||||
ऊंची | |||||||||
वास्तुशास्त्रीय | ५५३.३३ मी (१,८१५ फूट) | ||||||||
एकूण मजले | १४७ |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article सी.एन. टॉवर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.