जगातील सात आश्चर्ये

जगातील सात आश्चर्ये ही पृथ्वीवरील अद्भुत (व काही अंशी काल्पनिक) अशा नैसर्गिक किंवा बांधल्या गेलेल्या ठिकाणे/वास्तू ह्यांची यादी आहे.

संपूर्ण इतिहासात, अशा विविध आश्चर्यांची यादी तयार केली गेली आहे आणि लोकांनी ती स्वीकारली आहे. खाली अशा विविध याद्यांचा सारांश आहे.

प्राचीन जगतातील सात आश्चर्ये

जगातील सात आश्चर्ये 
पुरातन काळातील सात आश्चर्ये.

पुरातन काळातील सात आश्चर्ये मध्ये खालील आश्चर्यांचा समावेश होतो. ही यादी ग्रीक इतिहासकार हिरोडोटस आणि विद्वान कॅलिमाचस यांनी बनवली होती.

याशिवाय, संपूर्ण मध्य युगात, इतर विविध ठिकाणे देखील जगातील आश्चर्य मानली जात होती.

आधुनिक जगातील सात आश्चर्ये

मानवनिर्मित बांधकामे

अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सने १९९४ मध्ये मानवनिर्मित बांधकामांचे सात आश्चर्ये जाहिर केले.

आश्चर्य बांधकाम सुरुवात उद्घाटन ठिकाण चित्र
चॅनल टनेल १ डिसेंबर १९८७ ६ मे १९९४ डोव्हरची सामुद्रधुनी जगातील सात आश्चर्ये 
सी.एन. टॉवर ६ फेब्रुवारी १९७३ २६ जून १९७६ टोरॉंटो, कॅनडा जगातील सात आश्चर्ये 
एम्पायर स्टेट बिल्डिंग २२ जानेवारी १९३० मे १९३१ न्यू यॉर्क शहर, अमेरिका जगातील सात आश्चर्ये 
गोल्डन गेट ब्रिज ५ जानेवारी १९३३ २७ मे १९३७ सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका जगातील सात आश्चर्ये 
इटाइपू धरण जानेवारी १९७० ५ मे १९८४ पाराना नदी, ब्राझिलपेराग्वे दरम्यान जगातील सात आश्चर्ये 
डेल्टा कार्य आणि झॉयडरझी कार्या १९२० १० मे १९९७ नेदरलँड्स जगातील सात आश्चर्ये 
पनामा कालवा १ जानेवारी १८८० ७ जानेवारी १९१४ पनामा जगातील सात आश्चर्ये 

यूएसए टुडे नवीन सात आश्चर्ये

नोव्हेंबर २००६ मध्ये, अमेरिकन वृत्तपत्र "यूएसए टुडे" ने नवीन सात आश्चर्ये प्रकाशित केली. यात नैसर्गिक आश्चर्ये आणि मानवनिर्मित आश्चर्ये दोन्ही समाविष्ट होते. लोकांच्या आग्रहास्तव ह्या यादीत ग्रँड कॅनियनचा समावेश करण्यात आला.

आश्चर्य ठिकाण चित्र
पोताला महाल तिबेट जगातील सात आश्चर्ये 
जेरुसलेमचे जुने शहर जगातील सात आश्चर्ये  इस्रायल जगातील सात आश्चर्ये 
ध्रुवीय बर्फ पृथ्वीचे ध्रुवीय प्रदेश (आर्क्टिक आणि अंटार्क्टिक) जगातील सात आश्चर्ये 
पापहानौमोकुआकेआ सागरी राष्ट्रीय स्मारक जगातील सात आश्चर्ये  अमेरिका जगातील सात आश्चर्ये 
महाजाल जगभर जगातील सात आश्चर्ये 
माया संस्कृतीचे अवशेष जगातील सात आश्चर्ये  मेक्सिको जगातील सात आश्चर्ये 
सेरेनगेटी आणि मासाई मारा येथील महान स्थलांतर जगातील सात आश्चर्ये  टांझानिया आणि जगातील सात आश्चर्ये  केन्या जगातील सात आश्चर्ये 
ग्रँड कॅनियन जगातील सात आश्चर्ये  अमेरिका जगातील सात आश्चर्ये 

जगातील सात नैसर्गिक आश्चर्ये

१९९७ मध्ये सीएनएनने जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांची यादी संकलित केली.

आश्चर्य ठिकाण चित्र
ध्रुवीय प्रकाश पृथ्वीचे ध्रुवीय प्रदेश (आर्क्टिक आणि अंटार्क्टिक) जगातील सात आश्चर्ये 
ग्रँड कॅनियन जगातील सात आश्चर्ये  अमेरिका जगातील सात आश्चर्ये 
ग्रेट बॅरियर रीफ जगातील सात आश्चर्ये  ऑस्ट्रेलिया जगातील सात आश्चर्ये 
गुआनाबारा खाडी जगातील सात आश्चर्ये  ब्राझिल जगातील सात आश्चर्ये 
एव्हरेस्ट जगातील सात आश्चर्ये  नेपाळजगातील सात आश्चर्ये  चीन जगातील सात आश्चर्ये 
पारिकुटीन ज्वालामुखी जगातील सात आश्चर्ये  मेक्सिको जगातील सात आश्चर्ये 
व्हिक्टोरिया धबधबा जगातील सात आश्चर्ये  झांबियाजगातील सात आश्चर्ये  झिम्बाब्वे जगातील सात आश्चर्ये 

न्यू७ वंडर्स याद्या

२००१ मध्ये, स्विस कॉर्पोरेशन न्यू७ वंडर्स फाऊंडेशनने ऑनलाइन मतांद्वारे २०० विद्यमान स्मारकांमधून जगातील नवीन सात आश्चर्ये निवडण्यासाठी एक उपक्रम सुरू केला. त्यानंतर त्यांनी अनेक असे "नवीन सात निसर्गाचे आश्चर्य" (२००७-११) आणि "नवीन सात आश्चर्य शहरे" (२०११-१४) चे देखील आयोजन केले.

जगातील सात नवी आश्चर्ये

२००७ साली जगभर झालेल्या मतदानातून खालील सात आधुनिक आश्चर्यांची निवड करण्यात आली.

आश्चर्य ठिकाण चित्र
चिचेन इट्झा जगातील सात आश्चर्ये  युकाटन, मेक्सिको जगातील सात आश्चर्ये 
ख्रिस्ट द रिडीमर जगातील सात आश्चर्ये  रियो दि जानेरो, ब्राझिल
जगातील सात आश्चर्ये 
ख्रिस्ट द रिडीमर पुतळा
कलोसियम जगातील सात आश्चर्ये  रोम, इटली जगातील सात आश्चर्ये 
चीनची भिंत जगातील सात आश्चर्ये  चीन जगातील सात आश्चर्ये 
माचु पिच्चु जगातील सात आश्चर्ये  कुझको, पेरू
जगातील सात आश्चर्ये 
माचु पिच्चु
पेट्रा जगातील सात आश्चर्ये  जॉर्डन
जगातील सात आश्चर्ये 
पेट्रा येथील कोषागार
ताज महाल जगातील सात आश्चर्ये  आग्रा, भारत जगातील सात आश्चर्ये 
गिझाचा भव्य पिरॅमिड † - मानाचे स्थान जगातील सात आश्चर्ये  कैरो, इजिप्त जगातील सात आश्चर्ये 

नवीन सात निसर्गाचे आश्चर्य

आश्चर्य ठिकाण चित्र
इग्वाझू धबधबा जगातील सात आश्चर्ये  आर्जेन्टिना आणि जगातील सात आश्चर्ये  ब्राझिलच्या सीमेवर जगातील सात आश्चर्ये 
हा लाँग बे जगातील सात आश्चर्ये  व्हिएतनाम जगातील सात आश्चर्ये 
जेजू बेट जगातील सात आश्चर्ये  दक्षिण कोरिया जगातील सात आश्चर्ये 
प्वेर्तो प्रिन्सेसा भूमिगत नदी जगातील सात आश्चर्ये  फिलिपिन्स जगातील सात आश्चर्ये 
टेबल माउंटन जगातील सात आश्चर्ये  दक्षिण आफ्रिका जगातील सात आश्चर्ये 
कोमोडो बेट जगातील सात आश्चर्ये  इंडोनेशिया जगातील सात आश्चर्ये 
ॲमेझॉन वर्षावन दक्षिण अमेरिका जगातील सात आश्चर्ये 

नवीन सात आश्चर्य शहरे

आश्चर्य ठिकाण चित्र
डर्बन जगातील सात आश्चर्ये  दक्षिण आफ्रिका जगातील सात आश्चर्ये 
विगन जगातील सात आश्चर्ये  फिलिपिन्स जगातील सात आश्चर्ये 
हवाना जगातील सात आश्चर्ये  क्युबा जगातील सात आश्चर्ये 
क्वालालंपुर जगातील सात आश्चर्ये  मलेशिया जगातील सात आश्चर्ये 
बैरूत जगातील सात आश्चर्ये  लेबेनॉन जगातील सात आश्चर्ये 
दोहा जगातील सात आश्चर्ये  कतार जगातील सात आश्चर्ये 
ला पाझ जगातील सात आश्चर्ये  बोलिव्हिया जगातील सात आश्चर्ये 

पाण्याखालील जगाची सात आश्चर्ये

समुद्र संरक्षण आणि संशोधनासाठी समर्पित असलेल्या डायव्हर्ससाठी अमेरिकन-आधारित गट, CEDAMने "पाण्याखालील जगाची सात आश्चर्यांची" यादी तयार केली आहे. १९८९ मध्ये, CEDAM ने युजेनी क्लार्कसह सागरी शास्त्रज्ञांचे एक पॅनल एकत्र आणले व संरक्षणासाठी योग्य वाटतील अशी पाण्याखालील क्षेत्रे निवडली.

आश्चर्य ठिकाण चित्र
पलाउ जगातील सात आश्चर्ये  पलाउ जगातील सात आश्चर्ये 
बेलीझ बॅरियर रीफ जगातील सात आश्चर्ये  बेलीझ जगातील सात आश्चर्ये 
ग्रेट बॅरियर रीफ जगातील सात आश्चर्ये  ऑस्ट्रेलिया जगातील सात आश्चर्ये 
उष्णजलीय छिद्र जगभर जगातील सात आश्चर्ये 
बैकाल सरोवर जगातील सात आश्चर्ये  रशिया जगातील सात आश्चर्ये 
गॅलापागोस बेटे जगातील सात आश्चर्ये  इक्वेडोर जगातील सात आश्चर्ये 
लाल समुद्र जगातील सात आश्चर्ये  इजिप्त, जगातील सात आश्चर्ये  सौदी अरेबिया,
जगातील सात आश्चर्ये  येमेन, जगातील सात आश्चर्ये  इरिट्रिया,
जगातील सात आश्चर्ये  सुदान, जगातील सात आश्चर्ये  जिबूती
जगातील सात आश्चर्ये 

औद्योगिक जगतातील सात आश्चर्ये

ब्रिटिश लेखिका डेबोरा कॅडबरी यांनी औद्योगिक जगाचे सात आश्चर्य लिहिले, हे पुस्तक १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या अभियांत्रिकीच्या सात महान पराक्रमांच्या कथा सांगणारे पुस्तक आहे. २००३ मध्ये, बीबीसीने सात भागांचा माहितीपट प्रसारित ज्याच्या निर्माता कॅडबरी होत्या.

आश्चर्य ठिकाण चित्र
एस.एस. ग्रेट ईस्टर्न जगातील सात आश्चर्ये  इंग्लंड जगातील सात आश्चर्ये 
बेल रॉक दीपगृह जगातील सात आश्चर्ये  स्कॉटलंड जगातील सात आश्चर्ये 
ब्रुकलिन ब्रिज जगातील सात आश्चर्ये  अमेरिका जगातील सात आश्चर्ये 
लंडनची सांडपाणी व्यवस्था जगातील सात आश्चर्ये  इंग्लंड जगातील सात आश्चर्ये 
पहिला ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वेमार्ग जगातील सात आश्चर्ये  अमेरिका जगातील सात आश्चर्ये 
पनामा कालवा जगातील सात आश्चर्ये  पनामा जगातील सात आश्चर्ये 
हूवर धरण जगातील सात आश्चर्ये  अमेरिका जगातील सात आश्चर्ये 

सूर्यमालेचे सात आश्चर्य

१९९९ च्या एका लेखात, खगोलशास्त्र या अमेरिकन मासिकाने "सूर्यमालेचे सात आश्चर्य" सूचीबद्ध केले.

आश्चर्य ठिकाण चित्र
एन्सेलाडस शनी ग्रहाचा उपग्रह जगातील सात आश्चर्ये 
ग्रेट लाल ठिपके गुरू ग्रह जगातील सात आश्चर्ये 
लघुग्रह पट्टा मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान जगातील सात आश्चर्ये 
फोटोस्फीअर सूर्याचा पृष्ठभाग जगातील सात आश्चर्ये 
पृथ्वीवरील महासागर पृथ्वी जगातील सात आश्चर्ये 
शनीच्या कड्या शनी ग्रह जगातील सात आश्चर्ये 
ऑलिंपस मॉन्स मंगळ ग्रह जगातील सात आश्चर्ये 

हे देखील पहा

संदर्भ

Tags:

जगातील सात आश्चर्ये प्राचीन जगतातील सात आश्चर्येजगातील सात आश्चर्ये आधुनिक जगातील सात आश्चर्ये पाण्याखालील जगाची सात आश्चर्येजगातील सात आश्चर्ये औद्योगिक जगतातील सात आश्चर्येजगातील सात आश्चर्ये सूर्यमालेचे सात आश्चर्यजगातील सात आश्चर्ये हे देखील पहाजगातील सात आश्चर्ये संदर्भजगातील सात आश्चर्ये

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घुबडकोरफडपोक्सो कायदागणितगजानन दिगंबर माडगूळकरगोदावरी नदीखनिजमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रसिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाअंशकालीन कर्मचारीपुरस्काररायगड लोकसभा मतदारसंघभोपळाफुलपाखरूव्यवस्थापनसंत तुकारामभारतातील जागतिक वारसा स्थानेआंबेडकर कुटुंबभारताची जनगणना २०११कुलाबा किल्लाचक्रीवादळहळदशेळी पालनपुणेलिंबूरामशेज किल्लाराज्यसभायमुनाबाई सावरकरजागतिकीकरणमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपुणे जिल्हाव्यापार चक्रपहिले महायुद्धगोपाळ गणेश आगरकरराजगडगणपती स्तोत्रेन्यूझ१८ लोकमतआरोग्यलोकशाहीशिवनेरीआनंदीबाई गोपाळराव जोशीनिरीक्षणअंधश्रद्धाहेमंत गोडसेहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमृत्युंजय (कादंबरी)महासागरहिंदू लग्नचिपको आंदोलनकोल्हापूर लोकसभा मतदारसंघदादाभाई नौरोजीजन गण मनभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीआकाशवाणीतापी नदीभारूडतणावसरोजिनी नायडूअष्टविनायकइंडियन प्रीमियर लीगमराठी संतमराठाबेसबॉलअस्वलशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळभारतातील जिल्ह्यांची यादीनागपूरपर्यटनशिखर धवनसाईबाबाजेजुरीजिल्हाधिकारीशहाजीराजे भोसलेसोलापूर जिल्हाआदिवासीसुशीलकुमार शिंदेमहाराष्ट्र गीत🡆 More