आत्मा: जगण्याचे निराधार सार

आत्मा हे एक विश्वव्यापी अविनाशी तत्त्व आहे.

पंचमहाभूतांच्या शरीरात या तत्त्वामुळेच चैतन्य निर्माण होते. कठोपनिषदात म्हटले आहे,

आत्मानं रथिनं विद्धि, शरीरं रथमेव तु।

बुद्धिं तु सारथी विद्धि, मन प्रग्रहमेवच॥

आपले शरीर म्हणजे रथ आहे, याचा लगाम म्हणजे आपले संयमी मन आणि सारथी आहे बुद्धी. या रथाचा स्वामी कोण? तर तो आपला आत्मा होय.

आत्म्याच्या गुणांबद्दल गीतेमध्ये विस्ताराने माहिती आहे.

आत्म्याबाबत श्रीमद्भगवद्गीतेत दिलेली माहिती व वर्णन

  • अविनाशी
  • मरत नाही
  • मारत नाही
  • शाश्वत
  • पुरातन
  • शरीर नाश पाविले तरी हा नाश पावत नाही
  • अजन्मा
  • अव्ययी
  • न कापता येण्याजोगा
  • न जळणारा
  • न भिजणारा
  • न सुकणारा
  • अचल
  • सनातन
  • अव्यक्त
  • इंद्रियांना अगोचर
  • अचिन्त्य
  • अविकारी

आत्मा अविनाशी अमर आहेच पण त्यास जन्ममरण नाही तसाच तो सर्वव्यापी आहे. सर्वत्र समसमान भरलेला आहे. तो कोठेही जातयेत नाही. त्यामुळे आत्मा देह सोडून जातो ही चुकीचे आहे. आत्मा आहे तसाच अखंड आहे. त्या देहातून फक्त चैतन्य/जाणीव निघून जाते. संदर्भ

  • कठोपनिषद. १.४.९.)

<ज्ञानेश्वरी/>

Tags:

पंचमहाभूतेविश्व

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पर्यटनमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहानुभाव पंथसूर्यमालाएकांकिकाबाळ ठाकरेलिंग गुणोत्तरभारताचे राष्ट्रचिन्हशेवगाआईआंबापानिपतची तिसरी लढाईदलित एकांकिकापसायदानअचलपूर विधानसभा मतदारसंघयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षप्रतिभा पाटीलग्रामपंचायतशरद पवारग्रंथालयबाळमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीनांदेड जिल्हासुधा मूर्तीनितंबसोलापूर जिल्हाइतिहासभारताच्या राष्ट्रपतींची यादीजागतिक कामगार दिनराहुल गांधीअध्यक्षहिमालयकामगार चळवळआंब्यांच्या जातींची यादीसायबर गुन्हामण्यारमुंबई उच्च न्यायालयईशान्य दिशावायू प्रदूषणहरितक्रांतीरविकिरण मंडळबहिणाबाई चौधरीजागतिक व्यापार संघटनाविष्णुवसंतराव दादा पाटीलनाशिक लोकसभा मतदारसंघविजयसिंह मोहिते-पाटीलकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघराम सातपुतेमराठा घराणी व राज्येराम गणेश गडकरीभारताचा स्वातंत्र्यलढासांगली लोकसभा मतदारसंघभोपाळ वायुदुर्घटनावृषभ रासगौतम बुद्धभारताचे उपराष्ट्रपतीराणाजगजितसिंह पाटीलरक्षा खडसेभारूडतिथीभीमाशंकरशुभं करोतिमहाराष्ट्र शासनजालना लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमासिक पाळीनीती आयोगभारतातील जातिव्यवस्थाजिंतूर विधानसभा मतदारसंघसिंधु नदीइंग्लंडशुभेच्छाकुर्ला विधानसभा मतदारसंघरामटेक लोकसभा मतदारसंघविक्रम गोखलेज्योतिर्लिंगप्रहार जनशक्ती पक्ष🡆 More