बीजगणित

बीजगणित (अरबी: جبر; इंग्लिश: Algebra, अल्जिब्रा / अल्जेब्रा ;) ही गणिती क्रिया व संबंध यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणाऱ्या बहुपद्या, समीकरणे व बैजिक संरचना अभ्यासणारी गणिताची एक प्रमुख शाखा आहे.

भूमिती, विश्लेषण, चयन व संख्या सिद्धान्त या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित शुद्ध गणिताचा महत्त्वाचा भाग मानले जाते.

इंग्लिश भाषेमधील अल्जिब्रा हे नाव मुहम्मद बिन मुसा अल्-ख्वारिझ्मी ह्या एका इराणी गणितज्ञाच्या "अल्-किताब अल्-जब्र वा-इ-मुकाबला" (अरबी الكتاب الجبر والمقابلة ;) ह्या प्रबंधाच्या शीर्षकावरून आले आहे.

भासकराचारय लीलावतेी माधे समीकरणाचा ाबहयास केला

बाह्य दुवे

बीजगणित 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अरबी भाषाइंग्लिश भाषागणितबहुपदीभूमितीसंख्या सिद्धान्तसमीकरण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आद्य शंकराचार्यजालना लोकसभा मतदारसंघमुरूड-जंजिराअमरावतीनक्षत्रमहाराष्ट्र विधानसभारायगड लोकसभा मतदारसंघदत्तात्रेयसातारा लोकसभा मतदारसंघपन्हाळाशनि (ज्योतिष)प्रेमानंद गज्वीभारतातील शासकीय योजनांची यादीकडुलिंबभारताचा ध्वजसामाजिक कार्यसरपंचचिमणीनरसोबाची वाडीसमासविठ्ठलराव विखे पाटीलनरेंद्र मोदीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तहिमालयवर्तुळशनिवार वाडाभारतातील शेती पद्धतीताराबाई शिंदेमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीदहशतवादब्राझीलची राज्येनिबंधटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीओवाभाषाभाषा विकासभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताएप्रिल २५२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमराठी व्याकरणबौद्ध धर्महनुमान चालीसामहाराष्ट्राचा भूगोलउच्च रक्तदाबलोकशाहीसंत तुकारामयेसूबाई भोसलेसत्यनारायण पूजाश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघभारतरत्‍ननांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजकुष्ठरोगऋतुराज गायकवाडमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ज्योतिर्लिंगशुभेच्छाशाहू महाराजभारतातील जागतिक वारसा स्थानेउंबरबच्चू कडूसांगली लोकसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघरायगड जिल्हानिवडणूकराम सातपुतेसोळा संस्काररत्‍नागिरीगुणसूत्रनांदेडमहाराष्ट्रातील आरक्षणहिंदू लग्नएकांकिकागोदावरी नदीनियतकालिक🡆 More