अरबी भाषा

अरबी भाषा (अरबी: العربية, उच्चारः अल् अरबीयाह्) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे.

अरब लोकांवरुन ह्या भाषेचे नाव अरबी असे पडले.अरबी भाषेस पवित्र भाषा असे मानण्यात आले आहे, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा ह्याच भाषेत आहे, तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक,प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांची बोलीभाषा अरबी होती.

अरबी
العربية
अरबी भाषा
स्थानिक वापर अरब संघामधील सर्व देश (इस्लाम धर्माची पवित्र भाषा)
प्रदेश मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग
लोकसंख्या २९ कोटी (२०१०)
क्रम
भाषाकुळ
लिपी अरबी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO ६३९-१ ar
ISO ६३९-२ ara
ISO ६३९-३ ara (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
अरबी ही एकमेव अधिकृत भाषा (हिरवा रंग) व अरबी ही एक अधिकृत भाषा (निळा रंग)
अरबी भाषा
अरबी (लिपी) भाषेतील लिखाणशैलीचे एक उदाहरण.

सध्या जगातील एकूण २९ कोटी लोक अरबी भाषा वापरतात.

भाषिक देश

जगातील एकूण २५ सार्वभौम देश व २ अमान्य देशांमध्ये अरबी ही राजकीय भाषा आहे. ह्याबाबतीत इंग्लिश व फ्रेंच खालोखाल अरबीचा तिसरा क्रमांक आहे.

स्वतंत्र राष्ट्रे

देश लोकसंख्या टीपा
अरबी भाषा  अल्जीरिया 34,895,000
अरबी भाषा  बहरैन 807,000
अरबी भाषा  चाड 10,329,208 फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  कोमोरोस 691,000 फ्रेंचकोमोरियन सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  जिबूती 864,000 फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  इजिप्त 79,089,650
अरबी भाषा  इरिट्रिया 5,224,000 इंग्लिशतिग्रिन्या सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  इराक 31,234,000 कुर्दी सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  पॅलेस्टाईन 4,293,313 वेस्ट बँक, गाझा पट्टी व पूर्व जेरुसलेम हे पॅलेस्टिनी राज्याचे भूभाग असल्याचा दावा आहे.
अरबी भाषा  इस्रायल 7,653,600 हिब्रू सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  जॉर्डन 6,407,085
अरबी भाषा  कुवेत 3,566,437
अरबी भाषा  लेबेनॉन 4,224,000
अरबी भाषा  लीबिया 6,420,000
अरबी भाषा  मॉरिटानिया 3,291,000
अरबी भाषा  मोरोक्को 32,200,000 बर्बर सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  ओमान 2,845,000
अरबी भाषा  कतार 1,696,563
अरबी भाषा  सौदी अरेबिया 25,731,776
अरबी भाषा  सोमालिया 9,359,000 सोमाली सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  सुदान 43,939,598 इंग्लिश सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  सीरिया 22,505,000
अरबी भाषा  ट्युनिसिया 10,432,500
अरबी भाषा  संयुक्त अरब अमिराती 4,975,593
अरबी भाषा  यमनचे प्रजासत्ताक 23,580,000

अमान्य राष्ट्रे

देश टीपा
अरबी भाषा  सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक पश्चिम सहारावर हक्काचा दावा; स्पॅनिश सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  सोमालीलँड उत्तर सोमालियावर हक्काचा दावा; सोमाली सोबत सह-राजकीय भाषा

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

अरबी भाषा भाषिक देशअरबी भाषा हे सुद्धा पहाअरबी भाषा संदर्भअरबी भाषाइस्लाम धर्मकुराणभाषामुहम्मद पैगंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शाळाशुभं करोतिरक्तगटसुप्रिया सुळेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीगोंदवलेकर महाराजमनुस्मृतीसुधीर मुनगंटीवार२०१९ लोकसभा निवडणुकाराज्यपालहिंदू कोड बिलभारतातील धबधब्यांची यादीइस्रायलम्हणीकुणबीकाळभैरवराष्ट्रीय स्वयंसेवक संघअथर्ववेदचंद्रपूर लोकसभा मतदारसंघनक्षत्रजय भीमभारतीय आडनावेभाग्य दिले तू मलापसायदानवायू प्रदूषणमानसशास्त्रशिव जयंतीनाचणीराममहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीलावणीनर्मदा नदीजवाहरलाल नेहरूयशवंत आंबेडकरहातकणंगले लोकसभा मतदारसंघभारतातील जातिव्यवस्थापारू (मालिका)विवाहअहिल्याबाई होळकरपोपटग्राहक संरक्षण कायदाबुद्धिबळगणपतीखडकवासला विधानसभा मतदारसंघअमरावती विधानसभा मतदारसंघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेस्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघअष्टमीमहादेव गोविंद रानडेसंयुक्त महाराष्ट्र समितीमहाराष्ट्रभारतातील शासकीय योजनांची यादीमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीखडकमूकनायकबैलगाडा शर्यतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनवृषभ रासमाळीगजानन दिगंबर माडगूळकरस्वादुपिंडसाताराशाहू महाराजपी.टी. उषाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमानवी शरीरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाइंदिरा गांधीमुक्ताबाईरावणतबलाशालिनी पाटीलनरसोबाची वाडीयोनीचिमणीनर्मदा बचाओ आंदोलनगडचिरोली जिल्हा🡆 More