अण्वस्त्र

अण्विक (केंद्रकीय) विखंडन किंवा संमीलनातून उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून बनविलेल्या शस्त्रास अण्वस्त्र म्हणतात.

अण्वस्त्र
नागासाकीवरील अण्वस्त्र हल्ल्यादरम्यान निर्माण झालेला अळंबीच्या (मशरूम) आकाराचा ढग

दोन्हीही प्रकारच्‍या क्रियांमुळे अतिशय कमी मूलपदार्थांपासून प्रचंड प्रमाणात उर्जा बाहेर पडते. पहिल्‍या विखंडन प्रकारच्या अण्वस्त्र चाचणीमधून अंदाजे २०,००० टन टी.एन.टी. च्‍या (इंग्लिश: TNT) स्‍फोटाइतकी उर्जा बाहेर पडली होती आणि पहिल्‍या औष्णिक अणुकेंद्रीयशस्‍त्रचाचणीमधून अंदाजे १,००,००० टन टी.एन.टी. च्‍या स्‍फोटाइतकी उर्जा बाहेर पडली होती.

अंदाजे १,१०० कि.ग्रॅ. वजन असलेल्‍या आधुनिक औष्णिक अणुकेंद्रीय शस्त्राची विस्‍फोटक शक्‍ती ही जवळपास १२,००,००० (बारा लाख) टन टी.एन.टी. च्‍या स्‍फोटाइतकी असते. याचा अर्थ, एखाद्‍या सर्वसाधारण बॉंबएवढा आकार असलेले अण्वस्त्रसुद्धा एखाद्या लहान शहराला आग व किरणोत्‍सर्गाने उद्धवस्‍त करू शकते. अण्वस्त्रांना मोठ्‍या प्रमाणातील विध्‍वंसक शस्त्र असे समजले जाते आणि त्यांचा शोध लागल्यापासून त्‍यांचा वापर व नियमन हे मुद्दे आंतरराष्ट्रीय धोरणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत.

पारिभाषिक शब्दसूची

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मृत्युंजय (कादंबरी)कौटिलीय अर्थशास्त्रभारतीय संसदपुरंदर किल्लाआत्महत्याजागतिक दिवसहनुमानएकनाथ शिंदेप्राथमिक शिक्षणगणपतीशुभं करोतिगालफुगीअश्वत्थामाजवाहरलाल नेहरूकळसूबाई शिखरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारवर्णनात्मक भाषाशास्त्रनितीन गडकरीधर्मनिरपेक्षताविनयभंगदारिद्र्यमाढा लोकसभा मतदारसंघदिंडोरी लोकसभा मतदारसंघमानवी हक्कसांगली जिल्हामूळव्याधशुद्धलेखनाचे नियमजगदीश खेबुडकरकुपोषणराशीमटकाबौद्ध धर्मदख्खनचे पठारतणावजपानजिजाबाई शहाजी भोसलेमाढा विधानसभा मतदारसंघहरितक्रांतीजनहित याचिकादौलताबादनाशिक लोकसभा मतदारसंघप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनादशावतारलीळाचरित्ररक्षा खडसेसंगीतातील रागयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघराज्यशास्त्रराज ठाकरेसह्याद्रीदारिद्र्यरेषास्वदेशी चळवळअजिंक्य रहाणेआज्ञापत्रगंगा नदीनांदेडनफाबालविवाहबेकारीअशोक चव्हाणकेरळ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्राचा भूगोलस्त्री सक्षमीकरणनाशिकजैवविविधतामहाराष्ट्रमावळ लोकसभा मतदारसंघकोळी समाजपंढरपूररामायणबाळशास्त्री जांभेकरविधानसभाक्रियापदसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ🡆 More