चिनी भाषा

चिनी (जुनी चिनी लिपी: 汉语; नवी चिनी लिपी: 漢語; फीनयीन: Hànyǔ) हा चिनी-तिबेटी भाषासमूहामधील एक प्रमुख उपसमूह आहे.

चिनी भाषा प्रामुख्याने हान चिनी वंशाचे लोक वापरतात. चीन तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये चिनी भाषा वापरल्या जातात. आजच्या घडीला जगातील १३० कोटी (जगाच्या लोकसंख्येच्या १६ टक्के) लोकांची पहिली भाषा चिनी भाषासमूहामधील एक आहे.

चिनी
汉语, 漢語, Hànyǔ
चिनी भाषा
प्रदेश आग्नेय आशिया
लोकसंख्या १२० कोटी
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
  • चिनी
    • चिनी
लिपी चिनी लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of the People's Republic of China चीन
Flag of the Republic of China तैवान
सिंगापूर ध्वज सिंगापूर
हाँग काँग ध्वज हाँग काँग
मकाओ ध्वज मकाओ
भाषा संकेत
ISO ६३९-३ yue

वर्गीकरण

चिनी भाषासमूहामधील विविध भाषांचे वर्गीकरण खालील ७ गटांमध्ये प्रकारे केले जाते.

लिपी

चिनी लिपीमध्ये इतर भाषांप्रमाणे मुळाक्षरे नसून त्याऐवजी चित्रलिपीचा वापर केला जातो.

संदर्भ


हे सुद्धा पहा

Tags:

चिनी भाषा वर्गीकरणचिनी भाषा लिपीचिनी भाषा संदर्भचिनी भाषा हे सुद्धा पहाचिनी भाषाचिनी-तिबेटी भाषासमूहचीनजुनी चिनी लिपीनवी चिनी लिपीफीनयीनहान चिनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अनिल देशमुखकालभैरवाष्टकशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमूळव्याधसात बाराचा उतारारामटेक लोकसभा मतदारसंघशांता शेळकेसूर्यसप्तशृंगी देवीपन्हाळामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागआंबान्यूटनचे गतीचे नियमभारतातील जातिव्यवस्थावर्णनात्मक भाषाशास्त्रनरेंद्र मोदीक्रिकबझमांगखडकवासला विधानसभा मतदारसंघभारतातील शेती पद्धतीत्रिपिटकतानाजी मालुसरेसिंहगडताराबाईदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहात्मा फुलेआरोग्यनर्मदा परिक्रमानक्षलवादमटकासदा सर्वदा योग तुझा घडावाहिंदू धर्महंपीविंचूमराठी संतबीड लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीदिशाइंदुरीकर महाराजमासिक पाळीभौगोलिक माहिती प्रणालीजायकवाडी धरणअष्टांगिक मार्गश्रीभद्र मारुतीआगरीभगवानबाबाविठ्ठलईशान्य दिशादिनकरराव गोविंदराव पवारकावीळशेळी पालनमूळ संख्याविधानसभात्र्यंबकेश्वरप्राजक्ता माळीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगआयुर्वेदब्रिक्सभारतीय संविधानाची उद्देशिकामानसशास्त्रशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळभारताची फाळणीमहाराष्ट्र शासनपौर्णिमामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेगांडूळ खतभारताचे पंतप्रधानपंढरपूरधनादेशलोकसभा सदस्यसंख्यारक्षा खडसेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे🡆 More