जपानी भाषा (日本語) ही जपानची अधिकृत भाषा आहे.
सुमारे १२,५०,००,००० व्यक्ती ही भाषा बोलतात. ही भाषा बोलणारे मुख्यत्वे जपानमध्ये राहणाऱ्या व जपानी वंशाच्या व्यक्ती आहेत. जपानी भाषेत एकूण ३ प्रकारच्या लिपी आहेत. ह्या ३ लिपी म्हणजे हिरागाना, काताकाना व कांजी होय.
This article uses material from the Wikipedia मराठी article जपानी भाषा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.