जॅक्सन पोलॉक

जॅक्सन पोलॉक (इंग्लिश: Jackson Pollock) (जानेवारी २८, इ.स.

१९१२">इ.स. १९१२ - ऑगस्ट ११, इ.स. १९५६) हा एक अमेरिकन चित्रकार होता. अमूर्त अभिव्यक्तिवादी चित्रशैलीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते. विक्षिप्त व खाजगी स्वभावाच्या व मद्यपानाच्या आहारी गेलेल्या पोलॉकला त्याच्या कारकिर्दीत पुष्कळ प्रसिद्धी व बदनामी मिळाली.

जॅक्सन पोलॉक
Jackson Pollock
जन्म पॉल जॅक्सन पोलॉक
जानेवारी २८, इ.स. १९१२
कोडी, वायोमिंग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यू ऑगस्ट ११, इ.स. १९५६
स्प्रिंग्ज, न्यू यॉर्क
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पेशा चित्रकार
स्वाक्षरी
जॅक्सन पोलॉक

कॅनव्हासावर रंग ओतून चित्रे बनवण्याच्या शैलीमध्ये पोलॉकने नैपुण्य मिळवले होते. इ.स. १९४८ साली त्याने रेखाटलेले क्रमांक ५ ह्या चित्राचे मूल्य सध्या १५.६८ कोटी अमेरिकन डॉलर इतके असून, ते जगातील सर्वांत महागडे चित्र मानले जाते.

बाह्य दुवे

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १९१२इ.स. १९५६इंग्लिश भाषाऑगस्ट ११चित्रकारजानेवारी २८मद्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घोणसकाळाराम मंदिर सत्याग्रहपरभणी लोकसभा मतदारसंघशुभं करोतिबौद्ध धर्मग्रंथालयभूकंपकायदाभगवद्‌गीताउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघबलुतेदारसाहित्याची निर्मितिप्रक्रियामाळशिरस विधानसभा मतदारसंघराजा गोसावीतिरुपती बालाजीभारताचे राष्ट्रपतीअण्णा भाऊ साठेहृदयप्रतिभा धानोरकरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेघनकचराकांदायजुर्वेदयेसाजी कंकनवग्रह स्तोत्रकबूतरनरसोबाची वाडीअजित पवारगंगा नदीअजिंठा लेणीअर्थसंकल्पमहाराष्ट्र विधानसभाअकबरप्राण्यांचे आवाजसंवादफूलमहाराष्ट्रातील लोककलाशिखर शिंगणापूरअमोल कोल्हेसुभाषचंद्र बोसकृष्णतिथीपंकजा मुंडेईशान्य दिशाबास्केटबॉलभारताचे संविधानपृथ्वीजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढकळसूबाई शिखरसाडेतीन शुभ मुहूर्तशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमराठी भाषाविशेषणगांडूळ खतहरभराबाळाजी विश्वनाथबारामती लोकसभा मतदारसंघजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेभारतातील सण व उत्सवभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र केसरीसौर ऊर्जासामाजिक समूहवर्णमालादौलताबाद किल्लासोनम वांगचुकभारतीय पंचवार्षिक योजनाइंडियन प्रीमियर लीगशिवाजी महाराजांचा जीवनक्रम२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीथोरले बाजीराव पेशवेप्रतापराव गुजररस (सौंदर्यशास्त्र)संयुक्त राष्ट्रेप्रणिती शिंदे🡆 More