वायोमिंग: अमेरिकेतील एक राज्य

वायोमिंग (इंग्लिश: Wyoming) हे अमेरिकेमधील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे.

अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. वायोमिंग हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १०वे राज्य आहे.

वायोमिंग
Wyoming
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: इक्वॅलिटी स्टेट (Equality State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी शायान
मोठे शहर शायान
क्षेत्रफळ  अमेरिकेत १०वा क्रमांक
 - एकूण २,५३,३४८ किमी² 
  - रुंदी ४५० किमी 
  - लांबी ५८१ किमी 
 - % पाणी १३.५
लोकसंख्या  अमेरिकेत ५०वा क्रमांक
 - एकूण ५,६३,६२६ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २.०८/किमी² (अमेरिकेत ४९वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १० जुलै १८९० (४४वा क्रमांक)
संक्षेप   US-WY
संकेतस्थळ wyoming.gov

वायोमिंगच्या उत्तरेला मोंटाना, पश्चिमेला आयडाहो, पूर्वेला साउथ डकोटानेब्रास्का, दक्षिणेला कॉलोराडो तर नैर्‌ऋत्येला युटा ही राज्ये आहेत. शायान ही वायोमिंगची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


गॅलरी

बाह्य दुवे

वायोमिंग: अमेरिकेतील एक राज्य 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विधान परिषददिवाळीपेशवेभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाविकास आघाडीगोत्रशिवबिबट्यागुरू ग्रहमीन रासराम सातपुतेविठ्ठलगोविंद विनायक करंदीकरक्षय रोगऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघपुणेनवरी मिळे हिटलरलावर्णकृष्णा नदीसविनय कायदेभंग चळवळविल्यम शेक्सपिअरचाफादेवेंद्र फडणवीसएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)खरबूजभीमराव यशवंत आंबेडकरकुष्ठरोगप्राणायामशेतकरीकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघचंद्रचिपको आंदोलन२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाहिंदू धर्मटी.एन. शेषनईमेलहनुमानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीॐ नमः शिवायसातारा विधानसभा मतदारसंघजवचैत्रगौरीरामटेक लोकसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवहोमरुल चळवळयूट्यूबमहाराष्ट्र पोलीससुजात आंबेडकरपुरंदर किल्लाविनायक दामोदर सावरकरमुंजम्हणीभारूडमहाराष्ट्र केसरीअमरावती जिल्हाभाऊराव पाटीलहळदमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहंपीभारतातील समाजसुधारकबहिष्कृत भारतऊसतुकडोजी महाराजस्वामी समर्थहवामान बदलशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीदूधओवाविदर्भसांगली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभानर्मदा नदीआयुर्वेदलालन सारंगबौद्ध धर्मविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीहार्दिक पंड्या🡆 More