मायकेल जॅक्सन

मायकेल जोसेफ जॅक्सन (२९ ऑगस्ट, इ.स.

१९५८ - २५ जून, इ.स. २००९) हा अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक आणि अभिनेता होता. याला पॉपचा राजा असे संबोधले जात असे.

मायकेल जॅक्सन
मायकेल जॅक्सन
मायकेल जॅक्सन ’व्हाईट हाउस’मध्ये १९८४
उपाख्य मायकेल जो जॅक्सन
टोपणनावे माईक
आयुष्य
जन्म २९ ऑगस्ट १९५८
जन्म स्थान गॅरी इंडियाना अमेरिका
मृत्यू २५ जून २००९
मृत्यू स्थान लॉस एंजेलस
मृत्यूचे कारण हृदय घात
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व अमेरिकन
देश अमेरिका
भाषा इंग्रजी
पारिवारिक माहिती
आई कॅथरीन
वडील जोसेफ
जोडीदार १) लिसा प्रेसली २) रोव्ह
अपत्ये
नातेवाईक ३ बहिणी आणि ६ भाऊ
संगीत कारकीर्द
कार्य गायक
पेशा गायक, कवी, संगीतकार, नर्तक, नृत्य दिग्दर्शक, ध्वनिमुद्रण निर्माता, व्यावसाईक
कार्य संस्था द जाक्सन ५
कारकिर्दीचा काळ १९६४ - २००९
गौरव
पुरस्कार ग्रॅमी ॲवॉर्ड - १३
स्वाक्षरी
स्वाक्षरी
बाह्य दुवे
संकेतस्थळ

◆ बालपण आणि सुरुवातीचे जीवन : 29 ऑगस्ट 1958ला शिकागो नजीक एका लहानश्या गावात मायकल जैक्सनचा जन्म झाला. आफ्रिकन-अमेरिकन कामगार-वर्गाच्या कुटुंबात जन्मलेला तो जोसेफ वॉल्टर "जो" जॅक्सन आणि कॅथरीन एथर स्क्रूज यांचा दहा मुलांपैकी आठवा होता. त्यांचे वडील स्टील गिरणी कामगार म्हणून काम करत असत, त्याची आई एक प्रामाणिक यहोवाची साक्षीदार होती. केथरीन या मायकलच्या आईला संगीताची फार आवड होती, मायकलला संगीताची आवड बाळकडू हे घरातूनच मिळत गेलं. अगदी लहानपणापासूनच ते संगीतप्रेमी होते.[१]

पुरस्कार

  • अमेरिकन म्युझिक ॲवॉर्ड - २६
  • अमेरिकन व्हिडियो ॲवॉर्ड - ४
  • एम.टी.व्ही. ॲवॉर्ड - १३
  • ग्रॅमी ॲवॉर्ड - १३
  • गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड - २३
  • एनएएसीपी इमेज ॲवॉर्ड - १४
  • बिलबोर्ड ॲवॉर्ड - ४०
  • ब्रिट ॲवॉर्ड - ७
  • मोबो ॲवॉर्ड - १
  • रिया ॲवॉर्ड - ५६
  • वर्ल्ड म्युझिक ॲवॉर्ड - १३
  • सोल ट्रेन ॲवॉर्ड - १०

एकूण - ३९२

पुस्तके

मायकेल जॅक्सनसंबंधी इंग्रजी आणि इतर अनेक भाषांत पुस्तके लिहिली गेली आहेत.

मराठी पुस्तके

  • मायकेल जॅक्सन : एक जादू आणि बेधुंदी (मूळ इंग्रजी पुस्तक - ’मायकेल जॅक्सन ॲन्ड द मॅजिक’ - लेखक जे. रॅन्डी ताराबोरेली, मराठी अनुवाद - रेश्मा कुलकर्णी-पाठारे)


संदर्भ आणि नोंदी

Michael Jackson Biography in Marathi : मायकेल जॅक्सन यांचे जीवनचरित्र

Tags:

मायकेल जॅक्सन पुरस्कारमायकेल जॅक्सन पुस्तकेमायकेल जॅक्सन संदर्भ आणि नोंदीमायकेल जॅक्सनइ.स. १९५८इ.स. २००९२५ जून२९ ऑगस्ट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

परभणी विधानसभा मतदारसंघसाडीरोहित शर्मानिबंधनक्षत्रशेतकरीनंदुरबार लोकसभा मतदारसंघकुळीथआणीबाणी (भारत)नातीमुरूड-जंजिराज्योतिषमेष रासबलुतेदारकेरळमानवी हक्कतिथीबहिणाबाई पाठक (संत)भारूडमैदान (हिंदी चित्रपट)भारताचे पंतप्रधानविरामचिन्हेगर्भाशयधनगरअकोला लोकसभा मतदारसंघवर्णमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षमानवी शरीरघारापुरी लेणीत्रिरत्न वंदनाकाशी विश्वनाथ मंदिरजागतिक दिवसभूकंपसोयराबाई भोसलेचोखामेळाभारतरत्‍ननैसर्गिक पर्यावरणसंवादजागतिक महिला दिनधोंडो केशव कर्वेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९प्राण्यांचे आवाजसुभाषचंद्र बोससावित्रीबाई फुलेयकृतगगनगिरी महाराजआंबासंदिपान भुमरेदिशाबचनागसातारा जिल्हाअर्जुन वृक्षअमरावती जिल्हातुळजाभवानीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरकालभैरवाष्टकस्त्री सक्षमीकरणबागलकोट जिल्हापरभणी जिल्हाआंबेडकर कुटुंबक्रिकेटचे नियममराठा साम्राज्यसंगीतजळगाव लोकसभा मतदारसंघकाळाराम मंदिर सत्याग्रहनवविधा भक्तीभारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्राची हास्यजत्राईशान्य दिशाचीनपंकजा मुंडेकाळभैरवअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघबहिष्कृत भारतआर्थिक विकासमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाआंब्यांच्या जातींची यादीसोलापूर लोकसभा मतदारसंघ🡆 More