ज्याँ-पॉल सार्त्र

ज्यॉं-पोल सार्त्र (फ्रेंच: Jean-Paul Sartre ;) (जून २१, इ.स.

१९०५">इ.स. १९०५ - एप्रिल १५, इ.स. १९८०) हा फ्रेंच लेखक, नाटककार व तत्त्वज्ञ होता. इ.स.च्या विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, मार्क्सवाद या तत्त्वप्रणालींचा तो जाणकार आणि अग्रणी पुरस्कर्ता होता. त्याने विपुल लेखन केले. त्याला इ.स. १९६४ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते, परंतु ते त्याने स्वीकारले नाही.

ज्याँ-पॉल सार्त्र
ज्याँ-पॉल सार्त्र (इ.स. १९५० सालाच्या सुमारास)

सिमोन दि बोव्हा ह्या प्रसिद्ध फ्रेंच लेखिकेसोबत सार्त्रचे जवळीकीचे संबंध होते परंतु त्यांनी विवाह केला नाही.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे


मागील
ज्योर्जोस सेफेरिस
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९६४
पुढील
मिखाईल शोलोखोव

Tags:

इ.स. १९०५इ.स. १९८०एप्रिल १५जून २१तत्त्वज्ञानफ्रेंच भाषामार्क्सवादसाहित्यातील नोबेल पारितोषिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंहगडगुजरातलाल किल्लाआंबेडकर कुटुंबहडप्पा संस्कृतीगरुडकोल्हापूरपोपटबाजरीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघचंद्रमहात्मा फुलेमराठी रंगभूमीअहिल्याबाई होळकरमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीभारतातील जिल्ह्यांची यादीजागतिक रंगभूमी दिनपानिपतची पहिली लढाईझाडपंढरपूरमुखपृष्ठप्रकाश आंबेडकरमहाराष्ट्रातील खासदारांची यादीयेसूबाई भोसलेसमाजशास्त्रचेतासंस्थाफुफ्फुसशिवराम हरी राजगुरूनाशिक जिल्हासाईबाबामहेंद्र सिंह धोनीअश्वगंधाकुणबीबचत गटमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमराठी रंगभूमी दिनअर्जुन पुरस्कारमराठीतील बोलीभाषाविधान परिषदगोवरमुंजआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावावृषभ रासनारळखाशाबा जाधवमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसिंधुताई सपकाळपानिपतची तिसरी लढाईदेवेंद्र फडणवीसपुणेकलानिधी मारननवनीत राणाराशीसंभाजी राजांची राजमुद्राजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)दूधशिर्डी लोकसभा मतदारसंघभारताची संविधान सभाविंचूसूर्यरोहित (पक्षी)सुजात आंबेडकरकर्करोगअळीवअर्जुन वृक्षसदानंद दातेमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थारॉयल चॅलेंजर्स बंगलोरअहमदनगर लोकसभा मतदारसंघसप्तशृंगी देवीनारायण मेघाजी लोखंडेसायना नेहवालकुस्तीआनंदीबाई गोपाळराव जोशीमराठी संतलिंबूबाळ ठाकरे🡆 More