गुजरात: भारतातील एक राज्य

गुजरात Gujarat.ogg उच्चार (गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे.

  ?गुजरातગુજરાત

भारत
—  राज्य  —
गुजरात उच्च न्यायालय, कच्छ रण, द्वारका समुद्र किनारा, लक्ष्मीविलास महल, गांधी आश्रम, कांकरिया तळे
गुजरात उच्च न्यायालय, कच्छ रण, द्वारका समुद्र किनारा, लक्ष्मीविलास महल, गांधी आश्रम, कांकरिया तळे
गुजरात उच्च न्यायालय, कच्छ रण, द्वारका समुद्र किनारा, लक्ष्मीविलास महल, गांधी आश्रम, कांकरिया तळे

२३° १३′ १२″ N, ७२° ३९′ १८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,९६,०२४ चौ. किमी
राजधानी गांधीनगर
मोठे शहर अमदावाद
जिल्हे २६
लोकसंख्याघनता ६,०३,८३,६२८ (१० वे) (२०११)• ३०८/किमी
भाषा गुजराती
राज्यपाल नवल किशोर शर्मा
मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल स्थापित_दिनांक = मे १, १९६०
विधानसभा (जागा) Unicameral (१८२)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-GJ
संकेतस्थळ: गुजरात सरकार अधिकृत संकेतस्थळ
गुजरात ગુજરાત चिन्ह
गुजरातગુજરાત चिन्ह

इतिहास

ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी राजस्थान व गुजरात मधील काही प्रांत मिळुन गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओलखला जात असे.त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती.प्रचिन लोथल येथे भारताच्या पहिले बंदर उभारले गेले.

भौगोलिक वैशिष्ट्ये, मृदा व खनिजे

राज्य प्रतिके गुजरात
भाषा गुजराती
गीत जय जय गरवी गुजरात
नृत्य दांडिया
प्राणी सिंह
पक्षी महा रोहित
फुल झेंडू
फळ आंबा
वनस्पती वड
खेळ कबड्डी

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - गुजरातमधील जिल्हे.

हवामान

समाज जीवन

गुजरात मधील समूहायांचे प्रमाण

आर्थिक स्थिती

राजकारण

सुरुवातीला येथे काँग्रेस पार्टीचे सरकार होते.परंतु १९९० च्या दशकापासून या राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे.नरेंद्र मोदी हे राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर होते. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत नरेंद्र मोदींमुळे हे राज्य सर्वाधिक चर्चित राज्य होते.

डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. श्री विजय रूपांनी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

प्रमुख शहरे

पर्यटन स्थळे

गुजरात हे देशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि 2020 मध्ये 19.5 दशलक्ष देशी पर्यटक आणि 210 हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भेट दिली. गुजरातमध्ये अनेक ऐतिहासिक तसेच आधुनिक पर्यटनस्थळे आहेत. अलिकडच्या वर्षांत स्टॅच्यू ऑफ युनिटी हे गुजरातचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे.

१) गीर अभयारण्य - आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य

२) गिरनार - जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान

३) द्वारका - श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.

४) मोढेराचे सूर्य मंदिर - भारताच्या अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर.

५) राणीनी वाव - पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. ही युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.

६) सोरटी सोमनाथ - येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.

संदर्भ

बाह्यदुवे

Tags:

गुजरात इतिहासगुजरात भौगोलिक वैशिष्ट्ये, मृदा व खनिजेगुजरात हवामानगुजरात समाज जीवनगुजरात आर्थिक स्थितीगुजरात राजकारणगुजरात प्रमुख शहरेगुजरात पर्यटन स्थळेगुजरात संदर्भगुजरात बाह्यदुवेगुजरात

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील आदिवासी समाजमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीवस्तू व सेवा कर (भारत)शुद्धलेखनाचे नियमयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघसकाळ (वृत्तपत्र)सातारा लोकसभा मतदारसंघजोडाक्षरेमेष रासनियतकालिकघोरपडअर्थ (भाषा)दुष्काळभारताचे राष्ट्रपतीबाबासाहेब आंबेडकरएकनाथ खडसेनाणेभाषावंचित बहुजन आघाडीहापूस आंबामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियादेवेंद्र फडणवीसश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघकराड उत्तर विधानसभा मतदारसंघकबड्डीसंभाजी भोसलेशिवनेरीरायगड (किल्ला)भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमहाराष्ट्र विधान परिषदस्वामी विवेकानंदकापूसफिरोज गांधीमहाराष्ट्रातील किल्लेकोल्हापूरउंट२०१९ लोकसभा निवडणुकाजागतिक व्यापार संघटनादुसरे महायुद्धप्रकाश आंबेडकरनागरी सेवाजायकवाडी धरणअलिप्ततावादी चळवळदूरदर्शनज्योतिबाओशोमृत्युंजय (कादंबरी)राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीऔंढा नागनाथ मंदिरशिवाजी महाराजराम सातपुतेभारत सरकार कायदा १९१९लता मंगेशकरजैवविविधतारयत शिक्षण संस्थानिबंधराहुल कुलफुटबॉलमुलाखतपरातसूत्रसंचालनसोलापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीमहाराष्ट्र विधानसभाअजित पवारमहाराष्ट्राची हास्यजत्रासंजय हरीभाऊ जाधवजगातील देशांच्या राजधान्यांची यादीकालभैरवाष्टकव्हॉट्सॲपइंडियन प्रीमियर लीगबाबा आमटेयवतमाळ विधानसभा मतदारसंघताराबाईतूळ रास🡆 More