राजकोट

राजकोट (गुजराती: રાજકોટ) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे.

राजकोट शहर गुजरातच्या सौराष्ट्र भागात राजधानी गांधीनगरपासून २४५ किमी अंतरावर वसले आहे. २०११ साली १२.८७ लाख लोकसंख्या असणारे राजकोट अहमदाबाद, सुरतवडोदरा खालोखाल गुजरातमधील चौथ्या क्रमांकाचे तर भारतामधील २६व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. राजकोट हे गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते.

राजकोट
રાજકોટ
भारतामधील शहर

राजकोट

राजकोट is located in गुजरात
राजकोट
राजकोट
राजकोटचे गुजरातमधील स्थान

गुणक: 22°18′N 70°48′E / 22.300°N 70.800°E / 22.300; 70.800

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा राजकोट जिल्हा
क्षेत्रफळ १७० चौ. किमी (६६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४२० फूट (१३० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १२,८६,९९५
  - घनता १२,७३५ /चौ. किमी (३२,९८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ

महात्मा गांधींचे शालेय शिक्षण राजकोटमध्ये झाले होते.

बाह्य दुवे

राजकोट 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अहमदाबादगांधीनगरगुजरातगुजराती भाषाभारतलोकसंख्यावडोदरासुरतसौराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

धुळे लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमूळव्याधकळंब वृक्षसुजात आंबेडकरनामयूट्यूबरायगड लोकसभा मतदारसंघज्योतिबाशिव जयंतीहनुमान जयंतीअध्यापनबडनेरा विधानसभा मतदारसंघकामसूत्रसोलापूरघोणसमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीविवाहअमित शाहगणपतीकाळूबाईमूळ संख्यासंख्यासप्तशृंगी देवीसंस्कृतीलहुजी राघोजी साळवेकृष्णजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)बाळ ठाकरेशनिवार वाडालोकसभाभारताच्या राष्ट्रपतींची यादीमहात्मा फुलेनाशिकजगदीश खेबुडकरसंधी (व्याकरण)दूरदर्शनअमेरिकेची संयुक्त संस्थानेमानवी हक्कमहाराष्ट्राची हास्यजत्राअर्जुन वृक्षप्रीमियर लीगभारत सरकार कायदा १९३५अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघपाणीअमरावती विधानसभा मतदारसंघन्यूझ१८ लोकमतअंधश्रद्धापंचायत समितीताम्हणआंब्यांच्या जातींची यादीभाषालंकारजुमदेवजी ठुब्रीकरशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीकवठमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारतातील शासकीय योजनांची यादीवसुंधरा दिनऔंढा नागनाथ मंदिरवल्लभभाई पटेलवाचनभारतीय प्रजासत्ताक दिननरसोबाची वाडीमहानुभाव पंथपक्षीफुटबॉलन्यूटनचे गतीचे नियमस्त्रीशिक्षणभारताची जनगणना २०११शुभं करोतिविष्णुसहस्रनामभारूडस्थानिक स्वराज्य संस्थाखंडोबाकविताबौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्वदुष्काळरावेर लोकसभा मतदारसंघ🡆 More