पश्चिम दिशा

पश्चिम ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे.

पूर्व ही सूर्य उगवण्याची दिशा आहे, तर पश्चिम ही सूर्य मावळण्याची दिशा आहे. मराठीत पश्चिम दिशेला ’मावळत’ असाही शब्द आहे. ही दिशा पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला आणि दक्षिण-उत्तर दिशांना लंबरूप असते. ३६० अंशाच्या होकायंत्रावर ही दिशा २७० अंशाच्या कोनात असते.

पश्चिम दिशा
पश्चिम दिशा

भारताच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्या संस्कृतीला भारतीय भाषांमध्ये पाश्चात्त्य किंवा पाश्चिमात्य अशी विशेषणे वापरतात.

उजवीकडच्या चित्रातले ’पश्चिम’ आणि 'नैर्ऋत्य' हे शब्द चुकीचे लिहिले आहेत.


Tags:

दिशासूर्यहोकायंत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वर्धा लोकसभा मतदारसंघपूर्व दिशागूगलबारामती लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रपतीउंबरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीदहशतवादजोडाक्षरेरत्‍नागिरीहिरडा३३ कोटी देवजगातील देशांच्या राजधान्यांची यादीभारताच्या पंतप्रधानांची यादीमहात्मा फुलेकर्ण (महाभारत)नांदेड लोकसभा मतदारसंघतमाशावेदगंगाखेड विधानसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपतीअंकिती बोसमुंबई उच्च न्यायालयजागरण गोंधळसप्तशृंगी देवीदूरदर्शनगालफुगीमुलाखतमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाहापूस आंबाअष्टविनायकसंदिपान भुमरेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमहाराष्ट्र पोलीसअर्जुन वृक्षमहासागरतूळ रासकन्या रासदेवेंद्र फडणवीसआरोग्यस्त्री सक्षमीकरणमाहिती अधिकारनिलेश लंकेहिंगोली लोकसभा मतदारसंघपारू (मालिका)पांढर्‍या रक्त पेशीभारतीय संविधानाचे कलम ३७०दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघरमाबाई आंबेडकरमृत्युंजय (कादंबरी)भरड धान्यमराठाविठ्ठलराव विखे पाटीलघोरपडवडकिरवंतफुटबॉलरोहित शर्मापृथ्वीमाहितीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळप्रतापगडउमरखेड विधानसभा मतदारसंघगगनगिरी महाराजगाडगे महाराजलोकसभा सदस्यए.पी.जे. अब्दुल कलामछत्रपती संभाजीनगरबलुतेदारअमरावती लोकसभा मतदारसंघआमदारतुळजापूरहळदबच्चू कडूनामभारतीय पंचवार्षिक योजनामिया खलिफापसायदान🡆 More