गुजरातचे राज्यपाल

गुजरातचे राज्यपाल हे गुजरात राज्यातील भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत.

राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि ते गांधीनगरमधील राजभवनात राहतात. आचार्य देवव्रत यांनी २२ जुलै २०१९ रोजी गुजरातचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

गुजरातच्या राज्यपालांची यादी (सूची)

# नाव पदभार स्वीकारला पर्यंत पक्ष
मेहदी नवाज जंग १ मे १९६० १ ऑगस्ट १९६५ अपक्ष
नित्यानंद कानूनगो १ ऑगस्ट १९६५ ७ डिसेंबर १९६७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- पी.एन. भगवती (कार्यकारी) ७ डिसेंबर १९६७ २६ डिसेंबर १९६७ अपक्ष
श्रीमन नारायण २६ डिसेंबर १९६७ १७ मार्च १९७३
- पी.एन. भगवती (कार्यकारी) १७ मार्च १९७३ ४ एप्रिल १९७३
कंबंथोदथ कुन्हं विश्वनाथम् ४ एप्रिल १९७३ १४ ऑगस्ट १९७८
शारदा मुखर्जी १४ ऑगस्ट १९७८ ६ ऑगस्ट १९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
के.एम. चांडी ६ ऑगस्ट १९८३ २६ एप्रिल १९८४
ब्रजकुमार नेहरू २६ एप्रिल १९८४ २६ फेब्रुवारी १९८६ अपक्ष
राम कृष्ण त्रिवेदी २६ फेब्रुवारी १९८६ २ मे १९९० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महिपाल शास्त्री २ मे १९९० २१ डिसेंबर १९९०
१० सरूप सिंग २१ डिसेंबर १९९० १ जुलै १९९५
११ नरेश चंद्र १ जुलै १९९५ १ मार्च १९९६ अपक्ष
१२ कृष्ण पाल सिंग १ मार्च १९९६ २५ एप्रिल १९९८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ अंशुमन सिंग २५ एप्रिल १९९८ १६ जानेवारी १९९९ अपक्ष
- के.जी. बालकृष्णन (कार्यकारी) १६ जानेवारी १९९९ १८ मार्च १९९९
१४ सुंदरसिंग भंडारी १८ मार्च १९९९ ७ मे २००३ भारतीय जनता पक्ष
१५ कैलाशपती मिश्रा ७ मे २००३ २ जुलै २००४
बलराम जाखड (अतिरीक्त कार्यभार) २ जुलै २००४ २४ जुलै २००४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ नवल किशोर शर्मा २४ जुलै २००४ २४ जुलै २००९
- एस.सी. जमीर (अतिरीक्त कार्यभार) ३० जुलै २००९ २६ नोव्हेंबर २००९
१७ कमला बेनिवाल २७ नोव्हेंबर २००९ ६ जुलै २०१४
- मार्गारेट अल्वा (अतिरीक्त कार्यभार) ७ जुलै २०१४ १५ जुलै २०१४
१८ ओम प्रकाश कोहली १६ जुलै २०१४ २१ जुलै २०१९ अपक्ष
१९ आचार्य देवव्रत २२ जुलै २०१९ विद्यमान

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

गांधीनगरराष्ट्रपती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनविनायक दामोदर सावरकरन्यूझ१८ लोकमतसंस्‍कृत भाषागृह विभाग, महाराष्ट्र शासनवर्णमालाकाजूजलचक्रदादासाहेब फाळके पुरस्कारकुटुंबनालंदा विद्यापीठतापी नदीरवींद्रनाथ टागोरसत्यकथा (मासिक)सूर्यमालागोत्रसंवादगेंडारेबीजमुख्यमंत्रीपाटण तालुकाविनयभंगअहमदनगर जिल्हापी.व्ही. सिंधूमुघल साम्राज्यभरतनाट्यम्देवेंद्र फडणवीसआनंद शिंदेइजिप्तभारतातील राजकीय पक्षराहुल गांधीस्वादुपिंडपूर्व आफ्रिकाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदराम गणेश गडकरीमहाराणा प्रतापतुर्कस्तानस्वच्छतागोपाळ गणेश आगरकरहृदयकुक्कुट पालनभारतीय दंड संहिताभारताचे अर्थमंत्रीकार्ल मार्क्सतणावकादंबरीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासमाजशास्त्रचीनमातीनामदेवहिंदू लग्नआडनावसंभोगगजानन दिगंबर माडगूळकरभारतातील मूलभूत हक्कमराठा साम्राज्यशेतकरीरक्तशुक्र ग्रहकबूतरमहाराष्ट्रमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविष्णुलाला लजपत रायशेतीची अवजारेमराठी साहित्यमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गऑलिंपिक खेळात भारतरक्तगटअडुळसामहाराष्ट्रातील पर्यटनअहिराणी बोलीभाषामहाराष्ट्रातील घाट रस्तेराशी🡆 More