जलचक्र

पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे संबोधले जाते.

यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होणे, वाफेचे ढग बनणे व पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडून नद्यांद्वारे समुद्राला मिळणे, या क्रिया घडतात.

जलचक्राचे घटक

1.    महासागरातील जलसाठा पृथ्वीवरील एकूण पृष्ठभागाच्या सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. हे पाण्याचे वस्तुमान बर्फाळ प्रदेश, गोड पाणी, महासागरातील खारे पाणी आणि वातावरणीय बाष्प या विविध स्वरूपात आढळते. हा पाणीसाठा सतत एकाच स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतो. म्हणजेच नद्यांमधून महासागरामध्ये आणि महासागरातून बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने पुन्हा वातावरणामध्ये जात असतो. ही प्रक्रिया होत असताना पाणी हे द्रव आणि वायू या विविध अवस्थांतुन पुढे जात असते.

2.    बाष्पीभवन


3.    ऊर्ध्वपातन

4.    बाष्पोत्सर्जन

5.    बाष्प

6.    घनीभवन

7.    वृष्टी

8.    हिम व बर्फ

9.    बर्फाचे वितळणे

10.  भूपृष्ठावरील जलप्रवाह

11.  प्रवाह (नदी किंवा ओढा)

12.  ताज्या पाण्याचा साठा

13.  झिरपणे

14.  भूजलसाठा

15.  भूजल उपसा

16.  झरे

Tags:

ढगनदीपाऊसपाणीपृथ्वीवाफसमुद्रसूर्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कालभैरवाष्टकदक्षिण दिशालीळाचरित्रभगतसिंगइतर मागास वर्गझांजपंढरपूरकडुलिंबमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगरत्‍नागिरी जिल्हाभाऊराव पाटीलगोंदवलेकर महाराजश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीगांधारीट्विटरजिल्हामहाराष्ट्राचा भूगोलवर्तुळलातूरदत्तात्रेयतुणतुणेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रातील खासदारांची यादीराजा राममोहन रॉयअष्टविनायकवर्णप्रणिती शिंदेतैनाती फौजमराठी व्याकरणरशियाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेसोलापूर लोकसभा मतदारसंघॐ नमः शिवायब्राझीलची राज्येसदा सर्वदा योग तुझा घडावाकामसूत्रभगवद्‌गीतापु.ल. देशपांडेनिसर्गजपानकिरवंतसह्याद्रीचैत्रगौरीसंयुक्त महाराष्ट्र चळवळपंचशीलसत्यशोधक समाजप्राथमिक शिक्षणभारतीय राष्ट्रीय काँग्रेसनाणकशास्त्रसंभाजी भोसलेभारतातील शासकीय योजनांची यादीमहाबळेश्वरहळदभारताच्या सरन्यायाधीशांची यादीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीकेंद्रशासित प्रदेशअहवालमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)भारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकुळीथसोनेलोकसभा सदस्यनेतृत्वअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाडेतीन शुभ मुहूर्तधर्मनिरपेक्षताआमदारजिल्हाधिकारीसात आसराबुलढाणा लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रमतदानकुलदैवतअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघसम्राट अशोक जयंतीपुरंदर किल्लाराजाराम भोसले🡆 More