ज्यू धर्म

ज्यू धर्म किंवा यहुदी धर्म (इंग्लिश: Judaism; हिब्रू: יהדות) हा जगातील एक प्रमुख धर्म आहे.

हा धर्म अनुसरणाऱ्या व्यक्तींना ‘ज्यू’ किंवा यहूदी असे संबोधण्यात येते. ज्यू धर्माची स्थापना ३,००० वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशामध्ये झाली असा अंदाज आहे. ज्यू हा जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मांपैकी (एका देवावर विश्वास) एक मानण्यात येतो. २०१० नुसार, जगामध्ये १.४३ कोटी लोक ज्यू धर्माचे अनुयायी आहेत, व त्यांचे जागतिक लोकसंख्येतील प्रमाण ०.२% आहे. जगातील ४१.१% ज्यू हे अमेरिकेत तर ४०.५% ज्यू हे इस्राईल मध्ये राहतात. इस्रायलमध्ये ७६% ज्यू असून, ज्यू धर्म हा या देशाचा राज्य धर्म (अधिकृत धर्म) आहे.

ज्यू धर्म
ज्यू धर्मामधील प्रमुख चिन्हे व प्रतिके

तनाख (हिब्रू बायबल) हा ज्यू धर्मामधील तीन प्रमुख ग्रंथांचे (तोराह, नेव्हीम व केतुव्हिम) एकत्रित रूप आहे. सिनेगॉग हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असून रॅबाय हा ज्यू धर्मोपदेशक आहे. चानुका ह्या ज्यू धर्मामधील एक मोठा सण आहे.

ज्यू लोकांच्या चळवळीला ज्यूवाद तर ज्यू धर्मीय लोकांचा तिरस्कार अथवा द्वेष करणाऱ्या तत्त्वाला ज्यूविरोध (ॲंटीसेमेटिझम) असे संबोधतात. जो धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात भारतामध्ये केरळमधील कोचीन येथे आले असावेत ज्यूधर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते देव एकच आहे असे ज्यू धर्मीय लोक म्हणतात धर्माच्या शिकवणुकीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता त्याचप्रमाणे दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे त्यांच्या प्रार्थना स्थळांना सेनेगाँग असे म्हणतात.

बाह्य दुवे

ज्यू धर्म 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंग्लिश भाषाइस्रायलएकेश्वरवादजुदेआज्यू लोकधर्ममध्यपूर्वहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

काजूकरवीर विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकाकुटुंबकेळविनायक राऊतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळक्षय रोगधुळे लोकसभा मतदारसंघपूर्व दिशागांडूळ खततरसअग्नि क्षेपणास्त्रप्रेरणामहाराष्ट्रातील आरक्षणशाहू महाराजपोलीस पाटीलहिंदू धर्मातील अंतिम विधीकावळाजिल्हा परिषदमतदार नोंदणीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीईशान्य दिशासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेगालफुगीमहेंद्र सिंह धोनीगूगलसांगलीरायगड लोकसभा मतदारसंघपर्वती विधानसभा मतदारसंघभारतराखीव मतदारसंघकोल्हापूरशुद्धलेखनाचे नियमडोनोव्हन फरेराराम मंदिर (अयोध्या)महादेव जानकर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारतीय निवडणूक आयोगरत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघपुरंदर किल्लामाण विधानसभा मतदारसंघसिंधुदुर्ग जिल्हामहाभारतसंत तुकारामअक्कलकोट विधानसभा मतदारसंघमराठी वाङ्मयाचा इतिहासअजित पवारओशोप्रकाश आंबेडकरराजन विचारेकणकवली विधानसभा मतदारसंघबीड विधानसभा मतदारसंघLभाऊराव पाटीलविष्णुसहस्रनामचित्पावन आडनावांची यादीआईनिबंधपुरंदरचा तहहिरडाययाति (कादंबरी)ईमेलमुंबई उच्च न्यायालयमराठा साम्राज्यमहाराष्ट्रातील राजकारणओवावीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (मुंबई)प्रणिती शिंदेनाममहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामहाराष्ट्र विधानसभाश्रेयस तळपदेआषाढी वारी (पंढरपूर)मुरूड-जंजिराकृष्णा नदीगोंधळ🡆 More