तुर्की भाषा

तुर्की भाषा (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे.

ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे. ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.

तुर्की
Türkçe
स्थानिक वापर तुर्कस्तान, आल्बेनिया, अझरबैजान, कोसोव्हो, मॅसिडोनिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मोल्दोव्हा व युरोपातील इतर अनेक देश
प्रदेश मध्यपूर्व, युरोप
लोकसंख्या ८.३ कोटी
भाषाकुळ
लिपी लॅटिन (तुर्की प्रकार)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
Flag of the Turkish Republic of Northern Cyprus उत्तर सायप्रस
सायप्रस ध्वज सायप्रस
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ tr
ISO ६३९-२ tur
भाषिक प्रदेशांचा नकाशा

सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम मध्य आशियात झाला. ऑटोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.

संदर्भ आणि नोंदी

हे पण पहा

Tags:

आल्बेनियाइराककोसोव्होग्रीसतुर्कस्तानबल्गेरियामॅसिडोनियासायप्रस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढारत्‍नागिरी जिल्हाकादंबरीचंद्रयान ३भारतातील शेती पद्धतीधर्मो रक्षति रक्षितःतिथीहोमरुल चळवळसचिन तेंडुलकरपंकजा मुंडेबौद्ध धर्मदहशतवादबुद्धिमत्तावाघमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसूर्यमालामराठापंढरपूरमहाराष्ट्र पोलीसमहाभियोगमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीहरितक्रांतीभारतीय आडनावेछावा (कादंबरी)वायू प्रदूषणमिया खलिफामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९विनायक दामोदर सावरकरज्योतिर्लिंगहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)औंढा नागनाथ मंदिरवृषभ रासवाचनब्राह्मण समाजभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीउद्धव ठाकरेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारलोकसंख्यावणवामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसोळा संस्काररक्तगटअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासभारतातील जिल्ह्यांची यादीबीड लोकसभा मतदारसंघहनुमानचिमणीकाळभैरवमहावीर जयंतीवंजारीसंगीतपारू (मालिका)मुंजा (भूत)मानवी हक्कभोर विधानसभा मतदारसंघमहादेव जानकरविधान परिषदमहाराष्ट्रातील नद्यांची यादीस्वादुपिंडज्ञानेश्वरीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीऋतूमहाराष्ट्रअजिंठा-वेरुळची लेणीनाशिकमावळ लोकसभा मतदारसंघसम्राट अशोकभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजिल्हाधिकारीकर्नाटकवेदसंदेशवहनविष्णुसहस्रनामराजगडभरड धान्य🡆 More