चार्ल्स डिकन्स

चार्ल्स जॉन हफाम डिकन्स (इंग्लिश: Charles John Huffam Dickens ;) (फेब्रुवारी ७, इ.स.

१८१२">इ.स. १८१२ - जून ९, इ.स. १८७०) हा इंग्रजी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय कादंबरीकारांपैकी एक होता.

चार्ल्स डिकन्स
चार्ल्स डिकन्स (इ.स. १८५८)

त्याने आपल्या साहित्यिक कारकिर्दीत डझनभराहून अधिक कादंबऱ्या, अनेक लघुकथा, काही नाटके व अनेक ललितेतर पुस्तके लिहिली. साप्ताहिकांमधून व मासिकांमधून सुरुवातीला मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित झालेल्या त्याच्या कादंबऱ्या नंतर पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्या. ओघवती भाषा, अनेकपदरी कथानके तसेच विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्वे ही डिकन्सच्या लेखनशैलीची खासियत होती. आपल्या अनेक प्रसिद्ध कादंबऱ्यांनी डिकन्सला जगभर अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. आपल्या लेखनातून तसेच इतर कामातून डिकन्सने समाजसुधारणेचा जीवनभर पुरस्कार केला.

त्याने बॉझ या टोपणनावानेही लिखाण केले होते.

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १८१२इ.स. १८७०इंग्लिश भाषाजून ९फेब्रुवारी ७

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारूडइतर मागास वर्गनामदेवजिंतूर विधानसभा मतदारसंघमराठीतील बोलीभाषामिया खलिफाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमुंबईबच्चू कडू३३ कोटी देवबाळशास्त्री जांभेकरब्राझीलची राज्येहडप्पाजाहिरातअक्षय्य तृतीयाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनावसंतराव दादा पाटीलसुप्रिया सुळेकाळभैरवस्त्रीवादयशवंतराव चव्हाणबुलढाणा जिल्हाबचत गटनाशिक लोकसभा मतदारसंघतत्त्वज्ञानअमित शाहअहिल्याबाई होळकरतुळजाभवानी मंदिरशिक्षकभारताचे राष्ट्रपतीकर्ण (महाभारत)देवेंद्र फडणवीसद प्रॉब्लम ऑफ द रूपीमराठी लिपीतील वर्णमालामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसंभोगईशान्य दिशाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघपुणे जिल्हाहवामानसांगली लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणगजानन महाराजमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसंगीत नाटकमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महानुभाव पंथमहाराष्ट्र गीतबाळकृष्ण भगवंत बोरकरसमासखंडोबासाम्यवादबुलढाणा लोकसभा मतदारसंघरशियापुणेवंदे मातरमखासदारहोळीस्मिता शेवाळेरावणउत्पादन (अर्थशास्त्र)भगतसिंगआईवेदचिपको आंदोलनज्योतिबा मंदिरशेतकरीनिलेश साबळेसह्याद्रीविष्णुसहस्रनाममहाराणा प्रतापमहाराष्ट्र विधानसभाराष्ट्रवादवृद्धावस्थाअभिनयलाल किल्लाशिवाजी महाराजांचा जीवनक्रम🡆 More