सालादिन

सालेह अद-दिन युसुफ इबिन अय्युब (अरबी: صلاح الدين يوسف بن أيوب, कुर्दी भाषा: سه‌لاحه‌دین ئه‌یوبی) उर्फ सालादिन हा एक कुर्दी मुस्लिम व इजिप्त व सीरियाचा पहिला सुलतान होता.

त्याने फ्रँक व इतर युरोपीय लोकांची लेवांतवरील क्रुसेड रोखण्यासाठी मुस्लिमांची एकजूट केली.

सालादिन

कार्यकाळ
११७४ – ११९३

जन्म अंदाजे ११३७-११३८
तिक्रित, इराक
मृत्यू ४ मार्च ११९३
दमास्कस, सीरिया
धर्म सुन्नी इस्लाम

कट्टर सुन्नी मुस्लिम असलेल्या सालादिनला कुर्दी, अरब व मुस्लिम संस्कृतींमध्ये अत्यंत मानाचे स्थान आहे. त्याच्या सभ्यतेसाठी तो ख्रिच्शन जगतात प्रसिद्ध होता.

बाह्य दुवे

सालादिन 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अरबी भाषाइजिप्तकुर्दी भाषाक्रुसेडमुस्लिमयुरोपसीरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महेंद्र सिंह धोनीसायना नेहवालशिवमाहितीबालविवाहम्हैसवाल्मिकी ऋषीप्राण्यांचे आवाजराज्यशास्त्रअजित पवारमराठी भाषेमधील वृत्तपत्रेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघसम्राट अशोकराष्ट्रीय शौर्य पुरस्कारमहाराष्ट्रातील वनेव्हॉट्सॲपअरबी समुद्रजागतिक तापमानवाढभारताचे राष्ट्रपतीप्रथमोपचारउंटराशीचिमणीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळअर्थव्यवस्थाकृष्णमहानुभाव पंथकोकणगुजरातकुपोषणवर्धा लोकसभा मतदारसंघभारतीय रेल्वेभारतीय प्रजासत्ताक दिनआईपेरु (फळ)सायकलिंगमहाराष्ट्र नवनिर्माण सेनारॉयल चॅलेंजर्स बंगलोरपक्ष्यांचे स्थलांतरनदीआनंदीबाई गोपाळराव जोशीविंचूउद्धव ठाकरेहोमी भाभाझाडशिखर शिंगणापूरमराठी भाषा गौरव दिनकांजिण्यावडरामायणत्र्यंबकेश्वरस्वादुपिंडमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्राहिरडाविराट कोहलीशब्द सिद्धीदिंडोरी लोकसभा मतदारसंघआलेहरितगृहभारतातील जिल्ह्यांची यादीनरेंद्र मोदीभारतातील जागतिक वारसा स्थानेवेदछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयनिवडणूकनीरज चोप्रामहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाप्रेरणास्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)कडधान्यराजाराम भोसलेवैकुंठअमेरिकेची संयुक्त संस्थानेमुरूड-जंजिरासापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकसोलापूर जिल्हा🡆 More