ओशनिया: खंड

ओशनिया हा पृथ्वीवरील एक खंड आहे.

ओशनिया खंडामध्ये प्रशांत महासागरात पसरलेली अनेक बेटे आहेत. ओशनिया खंडाचे साधारण ४ भाग गणले जातात: ऑस्ट्रेलेशिया, मेलनेशिया, मायक्रोनेशियापॉलिनेशिया.

ओशनिया
ओशनिया
ओशनिया
क्षेत्रफळ ९०,०८,४५८ वर्ग किमी
लोकसंख्या ३.२ कोटी
स्वतंत्र देश १५
संस्थाने व प्रांत १६

ओशनिया खंडातील महत्त्वाचे देश ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, पापुआ न्यू गिनी, फिजी हे आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाचे हवाई राज्य देखील ओशनिया खंडात गणले जाते.

भौगोलिक प्रदेश, देश व त्यांचे ध्वज क्षेत्रफळ
(वर्ग किमी)
लोकसंख्या लोकसंख्या घनता
(per km²)
राजधानी
ऑस्ट्रेलेशिया
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ७६,८६,८५० २,१८,२८,७०४ २.७ कॅनबेरा
न्यूझीलंड न्यू झीलंड २,६८,६८० ४१,०८,०३७ १४.५ वेलिंग्टन
ऑस्ट्रेलियाचे प्रदेश:
क्रिसमस द्वीप क्रिसमस द्वीप १३५ १,४९३ ३.५ फ्लायिंग फिश कोव्ह
कोकोस द्वीपसमूह कोकोस द्वीपसमूह १४ ६३२ ४५.१ वेस्ट आयलंड
नॉरफोक द्वीप ध्वज नॉरफोक द्वीप ३५ १,८६६ ५३.३ किंगस्टन
मेलनेशिया
फिजी ध्वज फिजी १८,२७० ८,५६,३४६ ४६.९ सुवा
इंडोनेशिया इंडोनेशिया (केवळ ओशनियातील भाग) ४,९९,८५२ ४२,११,५३२ ८.४ जाकार्ता
फ्रान्स न्यू कॅलिडोनिया (फ्रान्स) १९,०६० २,४०,३९० १२.६ नूमेआ
पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी ४,६२,८४० ५१,७२,०३३ ११.२ पोर्ट मॉरेस्बी
Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह २८,४५० ४,९४,७८६ १७.४ होनियारा
व्हानुआतू ध्वज व्हानुआतु १२,२०० १,९६,१७८ १६.१ पोर्ट व्हिला
मायक्रोनेशिया
मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशिया ७०२ १,३५,८६९ १९३.५ पालिकिर
गुआम गुआम (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) ५४९ १,६०,७९६ २९२.९ हेगात्न्या
किरिबाटी ध्वज किरिबाटी ८११ ९६,३३५ ११८.८ तरावा
Flag of the Marshall Islands मार्शल द्वीपसमूह १८१ ७३,६३० ४०६.८ माजुरो
नौरू ध्वज नौरू २१ १२,३२९ ५८७.१ -
उत्तर मेरियाना द्वीपसमूह उत्तर मेरियाना द्वीपसमूह (अमेरिका) ४७७ ७७,३११ १६२.१ सैपान
पलाउ ध्वज पलाउ ४५८ १९,४०९ ४२.४ मेलेकेउक
अमेरिका वेक द्वीप (अमेरिका) वेक द्वीप
पॉलिनेशिया
अमेरिकन सामोआ अमेरिकन सामोआ (अमेरिका) १९९ ६८,६८८ ३४५.२ पागो पागो, फागाटोगो
न्यूझीलंड चॅटहॅम द्वीपसमूह (NZ) ९६६ ६०९ ०.६ वैतांगी
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह २४० २०,८११ ८६.७ अव्हारुआ
ईस्टर द्वीप ईस्टर द्वीप (चिली) १६३.६ ३,७९१ २३.१ हंगा रोआ
फ्रेंच पॉलिनेशिया फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स) ३,९६१ २,५७,८४७ ६१.९ पापीत
हवाई हवाई (अमेरिका) २८,३११ १२,८३,३८८ ७२.८ होनोलुलु
न्युए ध्वज न्युए २६० २,१३४ ८.२ अलोफी
पिटकेर्न द्वीपसमूह पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) ४७ १० अ‍ॅडम्सटाउन
सामो‌आ ध्वज सामो‌आ २,९४४ २,१४,२६५ ६०.७ आपिया
टोकेलाउ टोकेलाउ (न्यू झीलंड) १० १,४३१ १४३.१
टोंगा ध्वज टोंगा ७४८ १,०६,१३७ १४१.९ नुकु-अलोफा
तुवालू ध्वज तुवालू २६ ११,१४६ ४२८.७ फुनाफुती
वालिस व फुतुना वालिस व फुतुना (फ्रान्स) २७४ १५,५८५ ५६.९ माता-उतु
एकूण ९०,३७,६९५ ३,८८,९४,८५१ ४.३
एकूण (ऑस्ट्रेलिया वगळून) १३,५०,८४५ १,७८,४४,८५१ १३.२

संदर्भ

Tags:

ऑस्ट्रेलेशियाखंडपृथ्वीपॉलिनेशियाप्रशांत महासागरमायक्रोनेशियामेलनेशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

म्हणीआझाद हिंद फौजग्रंथालयगुढीपाडवासंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीफुटबॉलअन्नवेरूळ लेणीपहिले महायुद्धमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघमराठी भाषासम्राट अशोक जयंतीदहशतवादशिवाजी महाराजांचा जीवनक्रमभारतातील मूलभूत हक्कनफाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळइंदिरा गांधीजिजाबाई शहाजी भोसलेलोकसभाउद्धव ठाकरेसकाळ (वृत्तपत्र)वाचनदौलताबाद किल्लामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९पु.ल. देशपांडेन्यूझ१८ लोकमतबाळकृष्ण भगवंत बोरकरमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपत्रराजा राममोहन रॉयघोणसबलुतेदारलोकगीतनगर परिषदखिलाफत आंदोलनअमरावतीपोवाडाशिखर शिंगणापूरकिरवंतयूट्यूबदीपक सखाराम कुलकर्णीनाणेस्त्रीवादस्वदेशी चळवळविधान परिषदप्रेमानंद गज्वीलिंगभावप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनानैसर्गिक पर्यावरणदख्खनचे पठारब्राझीलची राज्येसावित्रीबाई फुलेमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनसिंधुदुर्ग जिल्हाअशोक चव्हाणऋतुराज गायकवाडवर्णमालाव्हॉट्सॲपलावणीतणावभोपाळ वायुदुर्घटनाइराकनेतृत्वखडकवासला विधानसभा मतदारसंघयशवंत आंबेडकरभारतातील राजकीय पक्षसुशीलकुमार शिंदेअरुण जेटली स्टेडियमवनस्पतीनाथ संप्रदायलोकसंख्या घनताकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारमाहिती अधिकारस्वामी समर्थ🡆 More