सुवा

सुवा ही ओशनियामधील फिजी ह्या देशाची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

सुवा शहर फिजीमधील व्हिची लेवू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या आग्नेय भागात दक्षिण प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. सुवा फिजीचे राजकीय व आर्थिक केंद्र असून ते फिजीमधील सर्वात मोठे बंदर आहे.

सुवा
Suva
फिजीमधील शहर

सुवा
सुवामधील एक पथ
सुवा is located in फिजी
सुवा
सुवा
सुवाचे फिजीमधील स्थान

गुणक: 18°8′30″S 178°26′30″E / 18.14167°S 178.44167°E / -18.14167; 178.44167

देश फिजी ध्वज फिजी
बेट व्हिची लेव्हू
क्षेत्रफळ २,०४८ चौ. किमी (७९१ चौ. मैल)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर ८८,२७१
  - महानगर १,७५,३९९
प्रमाणवेळ यूटीसी+१२:००

बाह्य दुवे

सुवा 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

ओशनियाजगातील देशांच्या राजधानींची यादीप्रशांत महासागरफिजीबंदर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)फणसमराठी भाषा गौरव दिनभारतीय प्रजासत्ताक दिनरामदास आठवलेअश्वगंधालीळाचरित्रसचिन तेंडुलकरकेळतोरणासाडेतीन शुभ मुहूर्तमहाराणा प्रतापकोल्हापूर लोकसभा मतदारसंघआईस्क्रीमसूत्रसंचालनभारताची संविधान सभावांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघभारतातील शेती पद्धतीजिंतूर विधानसभा मतदारसंघकुंभ रासहनुमानभारताचे पंतप्रधानलोकशाहीकुणबीपेशवेखंडोबाज्ञानपीठ पुरस्कारनदीभारताच्या अधिकृत भाषांची यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारतीय रिझर्व बँकजायकवाडी धरणगोंधळवंजारीमीन रासनक्षलवादमहाराष्ट्र गीतनातीबलवंत बसवंत वानखेडेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघलोकसभाबारामती लोकसभा मतदारसंघमराठी भाषा दिनफकिरासुशीलकुमार शिंदेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसोलापूर लोकसभा मतदारसंघबावीस प्रतिज्ञाअमरावती विधानसभा मतदारसंघदिल्ली कॅपिटल्सभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीकलिना विधानसभा मतदारसंघसैराटहापूस आंबारामअशोक चव्हाणसदा सर्वदा योग तुझा घडावाहिंदू कोड बिलमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअजिंठा लेणीक्रियाविशेषणवृषभ रासतमाशामहाविकास आघाडीभारतातील समाजसुधारकमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थास्त्री नसबंदी शस्त्रक्रियारोहित शर्मादुष्काळप्रेमानंद गज्वीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजळगाव जिल्हावाशिम जिल्हापानिपतची पहिली लढाईमहाड सत्याग्रहसंग्रहालय🡆 More