२००० उन्हाळी ऑलिंपिक

२००० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २७वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामध्ये सप्टेंबर १५ ते ऑक्टोबर १ दरम्यान खेळवली गेली.

मेलबर्न १९५६ नंतर दक्षिण गोलार्धात व ऑस्ट्रेलिया देशात आयोजन केली गेलेली ही दुसरी उन्हाळी स्पर्धा होती.

२००० उन्हाळी ऑलिंपिक
XXVII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२००० उन्हाळी ऑलिंपिक
यजमान शहर सिडनी
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया


सहभागी देश १९९
सहभागी खेळाडू १०,६५१
स्पर्धा ३००, २८ खेळात
समारंभ
उद्घाटन सप्टेंबर १५


सांगता ऑक्टोबर १
अधिकृत उद्घाटक राष्ट्रप्रमुख सर विल्यम डीन
मैदान स्टेडियम ऑस्ट्रेलिया


◄◄ १९९६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००४ ►►

सहभागी देश

२००० उन्हाळी ऑलिंपिक 
सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण १९९ देशांनी सहभाग घेतला. एरिट्रिया, मायक्रोनेशियापलाउ ह्यांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. अफगाणिस्तानमध्ये अतिरेकी तालिबानची सत्ता असल्यमुळे त्या देशावर बंदी घालण्यात आली होती.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
२००० उन्हाळी ऑलिंपिक  अमेरिका ३७ २४ ३१ ९२
२००० उन्हाळी ऑलिंपिक  रशिया ३२ २८ २८ ८८
२००० उन्हाळी ऑलिंपिक  चीन २८ १६ १५ ५९
२००० उन्हाळी ऑलिंपिक  ऑस्ट्रेलिया (यजमान) १६ २५ १७ ५८
२००० उन्हाळी ऑलिंपिक  जर्मनी १३ १७ २६ ५६
२००० उन्हाळी ऑलिंपिक  फ्रान्स १३ १४ ११ ३८
२००० उन्हाळी ऑलिंपिक  इटली १३ १३ ३४
२००० उन्हाळी ऑलिंपिक  नेदरलँड्स १२ २५
२००० उन्हाळी ऑलिंपिक  क्युबा ११ ११ २९
१० २००० उन्हाळी ऑलिंपिक  युनायटेड किंग्डम ११ १० २८

बाह्य दुवे


Tags:

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धाऑक्टोबर १ऑस्ट्रेलियादक्षिण गोलार्धसप्टेंबर १५सिडनी१९५६ उन्हाळी ऑलिंपिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सचिन तेंडुलकरटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभगवानबाबानृत्यमृत्युंजय (कादंबरी)शनि (ज्योतिष)वर्णमालादिवाळीपारू (मालिका)घोणसनरसोबाची वाडीतूळ रासपश्चिम महाराष्ट्रसातारा लोकसभा मतदारसंघहस्तमैथुनस्नायून्यूझ१८ लोकमतकासारनिलेश लंकेमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीमुंबईमलेरियागावशिवत्र्यंबकेश्वरश्रीपाद वल्लभजास्वंदलोकशाहीमहाराष्ट्रातील लोककलाभारतातील मूलभूत हक्कसमुपदेशनज्योतिर्लिंगलोकगीतभारताचे सर्वोच्च न्यायालयमराठा साम्राज्यतुतारीतिसरे इंग्रज-मराठा युद्धगोदावरी नदीजैवविविधतामिरज विधानसभा मतदारसंघअभंगकराड उत्तर विधानसभा मतदारसंघअष्टांगिक मार्गरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीजालना लोकसभा मतदारसंघराजाराम भोसलेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगकालभैरवाष्टककबड्डीसंस्कृतीसोलापूर लोकसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलाममराठीतील बोलीभाषानांदेड लोकसभा मतदारसंघमहासागरचंद्रगुप्त मौर्यजागतिक दिवसताराबाईमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९गुरू ग्रहभारताचे राष्ट्रचिन्हजलप्रदूषणसूर्यमालामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीगंगा नदीसायबर गुन्हालिंग गुणोत्तरभारतातील समाजसुधारकसंगीत नाटकआंब्यांच्या जातींची यादीक्रिकेटवृत्तगायत्री मंत्रकरवंदधनंजय चंद्रचूडरायगड जिल्हालोकसभा सदस्य🡆 More