पॅलेस्टाईन

पॅलेस्टाईन (ग्रीक: Παλαιστίνη, Palaistinē; लॅटिन: Palaestina; हिब्रू: ארץ־ישראל ,פלשׂתינה; अरबी: فلسطين) हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्र व जॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे.

पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश तर गाझा पट्टीवेस्ट बँक हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम पॅलेस्टाईन राज्य स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. पॅलेस्टाईन राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त पॅलेस्टिनी राज्यावर सध्या पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीची सत्ता आहे.

पॅलेस्टाईन
सध्या पॅलेस्टाईनमध्ये मोडणारा भूभाग
पॅलेस्टाईन
पॅलेस्टाईन
पॅलेस्टाईन
पॅलेस्टाईन
अलक्सा मशीद

बाह्य दुवे

  • "पॅलेस्टिन सेंटर.ऑर्ग - पॅलेस्टाईन प्रदेशाच्या ऐतिहासिक व आधुनिक काळाबद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-04-16. 2011-05-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "पॅलेस्टाईन प्रदेशाच्या लोकसांख्यिकीबद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अरबी भाषाइस्रायलगाझा पट्टीग्रीक भाषाजॉर्डन नदीपॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीभूमध्य समुद्रमध्यपूर्वलॅटिन भाषावेस्ट बँकहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रयत शिक्षण संस्थाअमित शाहएकपात्री नाटकजायकवाडी धरणबचत गटगोदावरी नदीजास्वंदखडकवासला विधानसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघशुद्धलेखनाचे नियमबखरवायू प्रदूषणईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघकुटुंबतणावमहाराष्ट्रातील लोककलागंगाखेड विधानसभा मतदारसंघमासिक पाळीमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीभारतातील समाजसुधारकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९जागतिकीकरणभोवळमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीबाबासाहेब आंबेडकरचोळ साम्राज्यएकनाथ खडसेयेसूबाई भोसलेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमुळाक्षरलता मंगेशकरशेवगाराज्यसभास्वादुपिंडदिल्ली कॅपिटल्सभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताश्रीनिवास रामानुजनसत्यनारायण पूजाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघविठ्ठलआंबेडकर जयंतीऋतुराज गायकवाडभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशजत विधानसभा मतदारसंघजिल्हा परिषदपांडुरंग सदाशिव सानेलीळाचरित्रह्या गोजिरवाण्या घरातरोहित शर्मामुंजमहाराष्ट्रातील आरक्षणप्रेमानंद महाराजसातारा जिल्हासत्यशोधक समाजबच्चू कडूरविकिरण मंडळनाटकराज्य मराठी विकास संस्थागुढीपाडवाशुभं करोतिस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामौर्य साम्राज्यस्वच्छ भारत अभियानदिवाळीनितीन गडकरीरामजी सकपाळभारत सरकार कायदा १९१९ताराबाईठाणे लोकसभा मतदारसंघहिंदू लग्नसोयाबीनकुत्राहापूस आंबाअभंगअरिजीत सिंगलोकमत🡆 More