घाना: पश्चिम आफ्रिकेतील एक देश

घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.

घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे. आक्रा ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. येथे स्वामी घनानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माची ध्वजा रोवली आणि मठ स्थापन केला आहे.

घाना
Republic of Ghana
घानाचे प्रजासत्ताक
घानाचा ध्वज घानाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: फ्रीडम ॲंड जस्टिस (स्वातंत्र्य आणि न्याय)
राष्ट्रगीत: गॉड ब्लेस अवर होमलॅंड घाना
घानाचे स्थान
घानाचे स्थान
घानाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
आक्रा
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जॉन ड्रामानी महामा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस मार्च ६, १९५७ (युनायटेड किंग्डमपासून
 - प्रजासत्ताक दिन जुलै १, १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण २,३८,५४० किमी (७९वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.५
लोकसंख्या
 -एकूण २,४२,३३,४३१ (४९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १०१.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ८२.५७१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,३१२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.५४१ (मध्यम) (१३५ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन घाना सेडी (GHC)
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (GMT) (यूटीसी ०)
आय.एस.ओ. ३१६६-१ GH
आंतरजाल प्रत्यय .gh
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२३३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१५ व्या शतकात युरोपीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. १८७४ साली ब्रिटिशांनी येथे वसाहत स्थापन केली व येथील सोन्याच्या मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव गोल्ड कोस्ट असे ठेवले. गोल्ड कोस्टला १९५७ साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली.

सध्या घाना संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल परिषद, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. आफ्रिका खंडात सुवर्ण उत्पादनात दक्षिण आफ्रिकेखालोखाल घानाचा दुसरा क्रमांक लागतो. कोकोच्या उत्पादनात देखील घाना जगात अग्रेसर आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

घाना देश पश्चिम आफ्रिकेत अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. घानाच्या आग्नेय भागात व्होल्टा सरोवर हे जगातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर स्थित आहे.

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

प्रमुख धर्म ख्रिस्ती आहे. तरीही येथे स्वामी घनानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माचा मठ स्थापन केला आहे. येथे गणेशोत्सव ही साजरा केला जातो.

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

घानाचे चलन घानायन सेडी (GHS) आहे. एक सेडी १०० पेसोमध्ये विभागली जाते. घानायन सेडीचा वापर १९६७ मध्ये सुरू झाला. याआधी घाना ब्रिटिश पाउंड वापरत असे. घानाची अर्थव्यवस्था ही शेती, खाणकाम आणि सेवांवर आधारित मध्यम-उत्पन्न असलेली अर्थव्यवस्था आहे. घाना हा पश्चिम आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे आणि त्याची अर्थव्यवस्था २०२२ मध्ये २.९% वाढल्याचा अंदाज आहे.

कोको, कापूस, तांदूळ, मका आणि कसावा ही घानाच्या कृषी अर्थव्यवस्थेतील प्रमुख पिके आहेत. घाना हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोको उत्पादक देश आहे आणि कोको हे त्याचे प्रमुख निर्यात उत्पादन आहे. सोने, चांदी, बॉक्साईट आणि लोह ही घानाच्या खाण अर्थव्यवस्थेतील प्रमुख खनिजे आहेत. घाना हा जगातील तिसरा सर्वात मोठा सोन्याचा उत्पादक देश आहे.[ संदर्भ हवा ]

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

घाना: इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

घाना इतिहासघाना भूगोलघाना समाजव्यवस्थाघाना राजकारणघाना अर्थतंत्रघाना खेळघाना संदर्भघाना बाह्य दुवेघानाआक्राकोट दि आईव्होरगिनीचे आखातटोगोदेशपश्चिम आफ्रिकाबर्किना फासोस्वामी घनानंद सरस्वती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वृषभ रासअक्षय्य तृतीयामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीसुजात आंबेडकरपृथ्वीचा इतिहाससात बाराचा उताराजास्वंदओशोआंबेडकर कुटुंबपरभणी जिल्हामहात्मा गांधीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळदौलताबादशाहू महाराजऔद्योगिक क्रांतीस्वस्तिकऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघनीती आयोगमहाराष्ट्रातील खासदारांची यादीठाणे लोकसभा मतदारसंघभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)पेशवेब्राझीलसंगीतगणपतीरक्तॐ नमः शिवायअचलपूर विधानसभा मतदारसंघसंधी (व्याकरण)आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमुघल साम्राज्यजैवविविधताखिलाफत आंदोलनवेरूळ लेणीहातकणंगले लोकसभा मतदारसंघदीनबंधू (वृत्तपत्र)मानवी विकास निर्देशांककुलदैवतसमुपदेशनॲडॉल्फ हिटलरमेष रासज्योतिर्लिंगमिया खलिफाबैलगाडा शर्यतरस (सौंदर्यशास्त्र)हस्तमैथुनबसवेश्वरबीड विधानसभा मतदारसंघदुसरे महायुद्धपन्हाळाअरुण जेटली स्टेडियमदत्तात्रेयकोरेगावची लढाईरायगड लोकसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीशिवदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभरती व ओहोटीराज ठाकरेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीलोकसंख्यानाटकाचे घटकबेकारीमहेंद्र सिंह धोनीगजानन दिगंबर माडगूळकरअर्थसंकल्पजाहिरातमहिलांसाठीचे कायदेसंत जनाबाईगोवाताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पगोंदवलेकर महाराजयशवंत आंबेडकरहिंदू धर्मक्रिकेटप्रज्ञा विवर्धन स्तोत्रधाराशिव जिल्हा🡆 More