आफ्रिकन संघ ही आफ्रिका खंडातील ५३ देशांची एक राजकीय संघटना आहे.
मोरोक्को व्यतिरिक्त आफ्रिकेतील इतर सर्व देश आफ्रिकन संघाचे सदस्य आहेत.
आफ्रिकन संघाचा ध्वज | |
आफ्रिकन संघातील देश | |
स्थापना | २५ मे १९६३ |
---|---|
मुख्यालय | अदिस अबाबा, इथियोपिया जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका |
सदस्यत्व | ५३ सदस्य |
अधिकृत भाषा | ७ |
This article uses material from the Wikipedia मराठी article आफ्रिकन संघ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.