ग्वातेमाला

ग्वातेमालाचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Guatemala) हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे.

ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुरास व साल्वाडोर, पूर्वेला बेलिझ व कॅरिबियन समुद्र तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे.

ग्वातेमाला
República de Guatemala
ग्वातेमालाचे प्रजासत्ताक
ग्वातेमालाचा ध्वज ग्वातेमालाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Libre Crezca Fecundo"
राष्ट्रगीत: Himno Nacional de Guatemala
(ग्वातेमालाचे राष्ट्रगीत)
ग्वातेमालाचे स्थान
ग्वातेमालाचे स्थान
ग्वातेमालाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ग्वातेमाला सिटी
अधिकृत भाषा स्पॅनिश
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख बेर्नार्दो अरेव्हालो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १५ सप्टेंबर १८२१ (स्पेनपासून
क्षेत्रफळ
 - एकूण १,०८,८९० किमी (१०७वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,३८,२४,४६३ (६९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७४.७०९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,०६९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.५७४ (मध्यम) (१३१ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन कुएट्झल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ६:००
आय.एस.ओ. ३१६६-१ GT
आंतरजाल प्रत्यय .gt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५०२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

ऐतिहासिक काळात मेसोअमेरिकेच्या माया संस्कृतीचा भाग असलेला ग्वातेमाला १६व्या शतकापासून स्पेनच्या अधिपत्याखाली होता. १८२१ साली ग्वातेमालाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे अनेक हुकुमशहांनी सत्ता गाजवली. १९६० ते १९९६ दरम्यान ग्वातेमालामध्ये प्रदीर्घ यादवी युद्ध चालू होते. त्यानंतरच्या काळात येथे लोकशाहीवादी सरकार असून अनेक आर्थिक सुधारणा घडून आणल्या गेल्या आहेत.

ग्वातेमाला लॅटिन अमेरिकेतील सर्वांत १० गरीब देशांपैकी एक आहे. येथील ५६.२ टक्के लोक दारिद्र्यरेषेच्या खाली राहतात. यादवी युद्धादरम्यान अनेक ग्वातेमालन लोक अमेरिकेमध्ये स्थानांतरित झाले. ह्या लोकांनी कुटुंबियांसाठी पाठवलेली रक्कम हा ग्वातेमालाच्या परकीय मिळकतीचा सर्वात मोठा भाग आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

ग्वातेमाला 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ग्वातेमाला इतिहासग्वातेमाला भूगोलग्वातेमाला समाजव्यवस्थाग्वातेमाला राजकारणग्वातेमाला अर्थतंत्रग्वातेमाला खेळग्वातेमाला बाह्य दुवेग्वातेमालाकॅरिबियन समुद्रदेशप्रशांत महासागरबेलिझमध्य अमेरिकामेक्सिकोसाल्वाडोरस्पॅनिश भाषाहोन्डुरास

🔥 Trending searches on Wiki मराठी:

साताराशिल्पकलामुरूड-जंजिराकाळूबाईअहवाल लेखनखंडोबाॐ नमः शिवायबच्चू कडूसंगीतातील घराणीययाति (कादंबरी)जळगाव जिल्हाअलिप्ततावादी चळवळकल्की अवतारभारतातील शेती पद्धतीभारतीय तत्त्वज्ञानसंत जनाबाईइतिहासाच्या अभ्यासाची साधनेखो-खोहर हर महादेव (२०२२ चित्रपट)मराठा आरक्षणकरवंददीपक सखाराम कुलकर्णीप्रेरणासुजय विखे पाटीलशेतकरीमहाराष्ट्र दिनविष्णुसहस्रनामजास्वंदग्रंथालयविधान परिषदबीड लोकसभा मतदारसंघबुलढाणा विधानसभा मतदारसंघअभंगभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तचिपको आंदोलनभारतातील जागतिक वारसा स्थानेसात आसरासाखरपुडापूर्व दिशाहनुमाननारायण मेघाजी लोखंडेबहुराष्ट्रीय कंपनीमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रतुळजाभवानी मंदिरमहाराष्ट्रातील लोककलाज्वारीएकनाथडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारअमरावती विधानसभा मतदारसंघभूकंपराधानगरी वन्यजीव अभयारण्यरायगड जिल्हारक्तगटजागतिक तापमानवाढमहात्मा गांधीराज्यपालमाळशिरस विधानसभा मतदारसंघजिल्हा परिषदआर्थिक विकासमधुमेहगंगा नदीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकगोरा कुंभारराजरत्न आंबेडकरमाती प्रदूषणहरितक्रांतीसकाळ (वृत्तपत्र)वर्धा लोकसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावाप्राणायामअमित शाहगोपीनाथ मुंडेचिकुनगुनियाइंडियन प्रीमियर लीगसमासटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीकुटुंब🡆 More