रोमेनिया

रोमेनिया (मराठी-हिंदीत रुमानिया) हा पूर्व युरोपामधील एक देश आहे.

रुमानियाच्या पश्चिमेला सर्बियाहंगेरी, उत्तरेला युक्रेन, पूर्वेला मोल्दोव्हा, दक्षिणेला बल्गेरिया हे देश तर आग्नेयेला काळा समुद्र आहे. बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

रुमानिया
România
रुमानिया
रुमानियाचा ध्वज रुमानियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Deșteaptă-te, române!
रोमेनियन, जागा हो!

रुमानियाचे स्थान
रुमानियाचे स्थान
रुमानियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बुखारेस्ट
अधिकृत भाषा रोमेनियन
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख क्लाउस योहानिस
 - पंतप्रधान व्हिक्तोर पोंता
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १३ जुलै १८७८ (ओस्मानी साम्राज्यापासून
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी २००७
क्षेत्रफळ
 - एकूण २,३८,३९१ किमी (८२वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण २,१५,०४,४४२ (५२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ९०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २७४.०७० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १२,८३८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७८१ (उच्च) (५० वा) (२०११)
राष्ट्रीय चलन रोमेनियन लेउ
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ RO
आंतरजाल प्रत्यय .ro
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

मध्य युगात रुमानियाच्या राजतंत्राचा भाग असलेल्या रोमेनियाला १८७७ साली ओस्मानी साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रोमेनियाने ट्रान्सिल्व्हेनिया, बेसारेबियाबुकोव्हिना प्रदेशांसोबत मोठ्या राष्ट्राची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धामध्ये १९४१ ते १९४४ दरम्यान अक्ष राष्ट्रांच्या बाजूने लढणाऱ्या रुमानियाने १९४४ नंतर बाजू बदलून दोस्त राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली. युद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघाच्या हुकुमावरून वॉर्सो करारामध्ये सहभाग घेतला व कम्युनिस्ट राजवट स्थापन केली. इ.स. १९८९ साली येथे झालेल्या क्रांतीदरम्यान निकोलाइ चाउसेस्कुची कम्युनिस्ट सत्ता उलथवून टाकण्यात आली व रुमानियाची लोकशाहीकडे वाटचाल सुरू झाली. सध्या रुमानिया हा एक विकसित देश मानला जातो.

२९ मार्च २००४ साली रुमानियाला नाटोमध्ये तर १ जानेवारी २००७ रोजी युरोपियन संघात प्रवेश देण्यात आला.


इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

लेउ हे रोमेनियाचे अधिकृत चलन आहे.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

रोमेनिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

रोमेनिया इतिहासरोमेनिया भूगोलरोमेनिया समाजव्यवस्थारोमेनिया राजकारणरोमेनिया अर्थतंत्ररोमेनिया खेळरोमेनिया संदर्भरोमेनिया बाह्य दुवेरोमेनियाकाळा समुद्रदेशपूर्व युरोपबल्गेरियाबुखारेस्टमोल्दोव्हायुक्रेनसर्बियाहंगेरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गजानन दिगंबर माडगूळकरराष्ट्रीय कृषी बाजारभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीकुणबीबँकपृथ्वीचे वातावरणसांगली लोकसभा मतदारसंघमहानुभाव पंथस्त्रीवादी साहित्यसम्राट अशोक जयंतीभारतातील जिल्ह्यांची यादीॲडॉल्फ हिटलरध्वनिप्रदूषणपिंपळपरभणी लोकसभा मतदारसंघसीतानैसर्गिक पर्यावरणजेजुरीलोकशाहीमौद्रिक अर्थशास्त्रमाळशिरस विधानसभा मतदारसंघअर्थशास्त्रहवामान बदलअध्यापनलिंगायत धर्मसुप्रिया सुळेयशवंत आंबेडकरकावीळस्वच्छ भारत अभियानभारताचे संविधानवल्लभभाई पटेलबौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्ववृषभ रासमहाराष्ट्र विधानसभाराजरत्न आंबेडकरचंद्रयेसूबाई भोसलेभारतीय रेल्वेयूट्यूबतुतारीअमरावती विधानसभा मतदारसंघनिरीक्षणसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्रातील नद्यांची यादीचार आर्यसत्यबारामती विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीकुपोषणसायबर गुन्हाढेकूणओवाजागरण गोंधळस्वामी विवेकानंदमहाराष्ट्रातील किल्लेवृत्तपत्रइतिहासाच्या अभ्यासाची साधनेअमेरिकेची संयुक्त संस्थानेबहिणाबाई चौधरीसंभोगलिंगभावफकिरासंजय हरीभाऊ जाधवचार धामइतर मागास वर्गश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघवचनचिठ्ठीजंगली महाराजगोंधळछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपुणे करारबहिणाबाई पाठक (संत)चंद्रगुप्त मौर्यग्राहक संरक्षण कायदानामदेवआर्थिक विकाससोलापूरयकृत🡆 More