मोल्दोव्हा

मोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे.

मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.

मोल्दोव्हा
Republica Moldova
मोल्दोव्हाचे प्रजासत्ताक
मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Limba Noastră
आमची भाषा
मोल्दोव्हाचे स्थान
मोल्दोव्हाचे स्थान
मोल्दोव्हाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
चिशिनाउ
अधिकृत भाषा रोमानियन
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - पंतप्रधान व्लाद फिलात
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २७ ऑगस्ट १९९१ 
 - प्रजासत्ताक दिन २९ जुलै १९९४ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३३,८४६ किमी (१३८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.४
लोकसंख्या
 -एकूण ३५,५९,५०० (१३२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ११.९९८ अब्ज अमेरिकन डॉलर (३७३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
मानवी विकास निर्देशांक  . ०.६४९ (मध्यम) (१११ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन लेउ
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ MD
आंतरजाल प्रत्यय .md
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३७३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

मध्य युगादरम्यान ओस्मानी साम्राज्याचा व १९व्या शतकापासून रशियन साम्राज्याचा भाग राहिलेला मोल्दोव्हा पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या मोल्दोव्हा संयुक्त राष्ट्रे, युरोपाची परिषद, डब्ल्यू.टी.ओ., स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळालेला नाही.

१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील ट्रान्सनिस्ट्रिया प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला संयुक्त राष्ट्रसंघ वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही.


खेळ

  • ऑलिंपिक खेळात मोल्दोव्हा

बाह्य दुवे

मोल्दोव्हा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

चिशिनाउपूर्व युरोपभूपरिवेष्ठित देशमोल्डोवन लेउयुक्रेनरोमेनिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शरीफजीराजे भोसलेगोदावरी नदीवसंतराव दादा पाटीलमिया खलिफारेणुकाकेसरी (वृत्तपत्र)ज्ञानेश्वरमहाराष्ट्रातील किल्ले१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धपुणेतापमानमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीबहुराष्ट्रीय कंपनीराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)तत्त्वज्ञानमहाराष्ट्राचा इतिहासशाहू महाराजभारतातील राजकीय पक्षमीठसुषमा अंधारेहोमी भाभामासिक पाळीराजेंद्र प्रसादगणपती स्तोत्रेहनुमानवस्तू व सेवा कर (भारत)क्लिओपात्राजळगाव जिल्हाभारताचा ध्वजनेहरू युवा केंद्र संघटनकल्याण (शहर)मराठायशवंत आंबेडकरवृषभ रासमलेरियाफुटबॉलमहाड सत्याग्रहमाळीपरभणी जिल्हारामशिवाजी महाराजांची राजमुद्रामुलाखतस्वच्छ भारत अभियानगोवाधर्मअजिंठा लेणीहवामान बदलप्रल्हाद केशव अत्रेसप्त चिरंजीवभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशरायगड लोकसभा मतदारसंघअंधश्रद्धासोळा सोमवार व्रतदिंडोरी लोकसभा मतदारसंघसूर्यमालाविल्यम शेक्सपिअरसोलापूर लोकसभा मतदारसंघभारतातील समाजसुधारकवर्धमान महावीरमहाराष्ट्रातील घाट रस्तेजागतिक महिला दिनकेंद्रीय लोकसेवा आयोगउन्हाळाअहिल्याबाई होळकरशरद पवारशिवहिंगोली जिल्हाबाबा आमटेविधानसभा आणि विधान परिषदभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीभारतातील जिल्ह्यांची यादीविष्णुसहस्रनामआंबेडकर कुटुंबअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पळसप्राण्यांचे आवाजगोवरन्यूटनचे गतीचे नियमरामायण🡆 More