इरिट्रिया

इरिट्रिया (तिग्रिन्या: ኤርትራ ʾErtrā ; अरबी: إرتريا Iritriyā , इंग्लिश: State of Eritrea) हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे.

इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस लाल समुद्र व चिंचोळ्या सामुद्रधुनीपलीकडे सौदी अरेबियायेमेन हे देश आहेत. अस्मारा ही इरिट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इरिट्रिया
ሃገረ ኤርትራ
دولة إرتريا
इरिट्रियाचा ध्वज इरिट्रियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Ertra, Ertra, Ertra
(इरिट्रिया, इरिट्रिया, इरिट्रिया)
इरिट्रियाचे स्थान
इरिट्रियाचे स्थान
इरिट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अस्मारा
अधिकृत भाषा तिग्रिन्या, अरबी, इंग्लिश
सरकार एकपक्षीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख इसायास अफेवेर्की
 - पंतप्रधान जमीर तांबोळी
महत्त्वपूर्ण घटना
 - इटालियन राजवटीची समाप्ती नोव्हेंबर १९४१ 
 - युनायटेड किंग्डमसंयुक्त राष्ट्रे अंमलाची समाप्ती १९५१ 
 - स्वातंत्र्य २४ मे १९९१ 
 - कायदेशीर स्वातंत्र्य २४ मे १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,१७,६०० किमी (१०१वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.१४
लोकसंख्या
 -एकूण ६०,८६,४९५ (२०१२ अंदाज) (१०७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५१.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.३९७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७७७ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३४९ (कमी) (१७७ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन नाक्फा
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ ER
आंतरजाल प्रत्यय .er
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २९१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इ.स.च्या दुसऱ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडलेल्या इरिट्रियावर मध्य युगीन काळात इथियोपियनओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. इ.स. १८९० साली इटलीने येथे आपली पहिली वसाहत (इटालियन इरिट्रिया) स्थापन केली जी दुसऱ्या महायुद्धानंतर बरखास्त करण्यात आली. त्यानंतर इथियोपियाने ह्या भूभागावर आक्रमण करून तो बळकावला व इरिट्रिया इथियोपियाचा १४वा प्रांत बनला. इथ्योपियाच्या जुलुमी राजवटीस कंटाळलेल्या इरिट्रियाने १९६१ सालापासून सुमारे ३० वर्षे स्वातंत्र्यलढा चालू ठेवला ज्याला १९९१ साली यश मिळून इरिट्रियास स्वातंत्र्य मिळाले.

सध्या इरिट्रियामध्ये एकपक्षी अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धत असून इसायास अफेवेर्की हा १९९१ सालापासून ह्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्या राजवटीमध्ये इरिट्रियात सर्रास मानवी हक्कांची पायमल्ली होत असून भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सततच्या युद्धांमुळे तसेच अनेक दशकांच्या गुलामगिरीमुळे इरिट्रियाची अर्थव्यवस्था कोलमडली असून येथील जीडीपी वाढीचा दर केवळ २ टक्के आहे. ह्यामुळे इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

इरिट्रिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Tags:

इरिट्रिया इतिहासइरिट्रिया भूगोलइरिट्रिया समाजव्यवस्थाइरिट्रिया राजकारणइरिट्रिया अर्थतंत्रइरिट्रिया खेळइरिट्रिया बाह्य दुवेइरिट्रियाअरबी भाषाअस्माराआफ्रिकेचे शिंगइथियोपियाजिबूतीतिग्रिन्या भाषादेशपूर्व आफ्रिकायेमेनलाल समुद्रसामुद्रधुनीसुदानसौदी अरेबिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाशिक्षकबच्चू कडूहनुमानहरितक्रांतीप्राथमिक शिक्षणगुरुत्वाकर्षणभारताच्या सरन्यायाधीशांची यादीचलनघटराष्ट्रकूट राजघराणेप्रकाश आंबेडकरगोवरशेतीसावता माळीमहाराष्ट्रातील आरक्षणनवरी मिळे हिटलरलाकन्या रासविनयभंगरायगड जिल्हारामदौलताबादज्योतिर्लिंगमराठी साहित्यम्हणीझांजअमरावतीशिक्षणजागतिक तापमानवाढभारतीय संविधानाचे कलम ३७०लोकसभा सदस्यराज ठाकरेॲडॉल्फ हिटलरभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हसेंद्रिय शेतीसाईबाबादिंडोरी लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीवंजारीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगशिवाजी महाराजांचा जीवनक्रममहिलांसाठीचे कायदेउच्च रक्तदाबमहाराष्ट्राचा भूगोलबसवेश्वरहार्दिक पंड्याबुलढाणा जिल्हाचैत्रगौरीआंतरराष्ट्रीय न्यायालयमराठीतील बोलीभाषाकवितापवनदीप राजनस्वामी विवेकानंदहवामानगोरा कुंभारलॉर्ड डलहौसीबडनेरा विधानसभा मतदारसंघवायू प्रदूषणमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विधान परिषदठाणे लोकसभा मतदारसंघयशवंत आंबेडकरस्वामी समर्थमेंदूनितीन गडकरीजागतिक बँकभूकंपधोंडो केशव कर्वेशाहू महाराजगुरू ग्रहकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थातापमानपरदेशी भांडवलपृथ्वीचे वातावरणजनहित याचिकापंचायत समितीमहाराष्ट्रातील पर्यटनसोनार🡆 More