इथियोपिया

इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे.

इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केन्या, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

इथियोपिया
የኢትዮጵያ ፌዴራላዊ ዲሞክራሲያዊ ሪፐብሊክ
इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक
इथियोपियाचा ध्वज इथियोपियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत:
Wodefit Gesgeshi, Widd Innat Ityopp'ya
प्रिय मातृभूमी इथियोपिया, आगेकुच कर
इथियोपियाचे स्थान
इथियोपियाचे स्थान
इथियोपियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अदिस अबाबा
अधिकृत भाषा अम्हारिक
सरकार संघीय सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख मुलातू तेशोमे
 - पंतप्रधान अबिये अहमद (2018)
महत्त्वपूर्ण घटना
 - अक्सुमचे राजतंत्र अंदाजे इ.स. १०० 
 - इथियोपियाचे साम्राज्य इ.स. ११३७ 
 - सद्य संविधान ऑगस्ट १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ११,०४,३०० किमी (२७वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७
लोकसंख्या
 -एकूण ९,११,९५,६७५ (१५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८२.५८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १०३.१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १२०० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३९६ (कमी) (१७३ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन बिर्र
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व आफ्रिका प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ ET
आंतरजाल प्रत्यय .et
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २५१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक व आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

भाषा

इथियोपियामध्ये सुमारे ९० भाषा वापरल्या जातात ज्यांपैकी बहुसंख्या भाषा आफ्रो-आशियन भाषासमूहामधील आहेत. अम्हारिक ही राजकीय भाषा असून इतर भाषांना प्रादेशिक स्तरावर अधिकृत दर्जा मिळाला आहे.

इथियोपियामधील भाषांचे वितरण (२००७)
ओरोमो भाषा
  
33.8%
अम्हारिक भाषा
  
29.33%
सोमाली भाषा
  
6.25%
तिग्रिन्या भाषा
  
5.86%
सिदामो भाषा
  
4.04%
वोलयटा भाषा
  
2.21%
गुरेज भाषा
  
2.01%
अफार भाषा
  
1.74%
हदिया भाषा
  
1.69%
गामो भाषा
  
1.45%
इतर
  
11.62%

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

इथियोपिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इथियोपिया इतिहासइथियोपिया भूगोलइथियोपिया समाजव्यवस्थाइथियोपिया राजकारणइथियोपिया अर्थतंत्रइथियोपिया खेळइथियोपिया बाह्य दुवेइथियोपियाअदिस अबाबाआफ्रिकेचे शिंगइरिट्रियाकेन्याजिबूतीपूर्व आफ्रिकाभूपरिवेष्ठित देशसुदानसोमालिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोपाळ कृष्ण गोखलेबृहन्मुंबई महानगरपालिकाखाशाबा जाधवमेंढीभारतीय लष्करभारताचा ध्वजमासिक पाळीब्रह्मदेवकोल्हापूरपळसस्वामी विवेकानंदमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळभारतीय अंतराळ संशोधन संस्थादादाजी भुसेहृदयगर्भाशयताराबाईअर्थिंगज्योतिबा मंदिरधर्मगृह विभाग, महाराष्ट्र शासनतोरणामुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठकादंबरीव्हॉलीबॉलमाळीकबूतरमांजरमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पएकनाथकविताघोणसनागपूरपालघरभालचंद्र वनाजी नेमाडेचंद्रप्रतिभा पाटीलबंदिशनाचणीसंवादराष्ट्रकुल खेळविहीरपरीक्षितपुंगीज्वारीमहासागरबाळाजी विश्वनाथमुख्यमंत्रीकायथा संस्कृतीहोमिओपॅथीमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरघुबडहॉकीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेबाजी प्रभू देशपांडेभीमाशंकरपोक्सो कायदाभारताचा स्वातंत्र्यलढाभारतीय नियोजन आयोगदालचिनीक्रिकेटभारताचे सर्वोच्च न्यायालयसंत जनाबाईमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)मराठी वाक्प्रचारसावता माळीकांजिण्यासोळा संस्कारकीटकक्षय रोगकटक मंडळमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळबुध ग्रहअयोध्याचार्ल्स डार्विनलहुजी राघोजी साळवेमंगळ ग्रहध्यानचंद सिंग🡆 More