भूपरिवेष्ठित देश

भूपरिवेष्ठित देश साठीचे शोध निकाल - विकिपीडिया

  • Thumbnail for भूपरिवेष्टित देश
    भूपरिवेष्टित देश म्हणजे चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेलेला देश. अशा देशाला समुद्रकिनारा असलाच तर तो एखाद्या बंदिस्त समुद्राचा असतो. जगात ४८ भूपरिवेष्टित देश आहेत...
  • Thumbnail for लिश्टनस्टाइन
    लिश्टनस्टाइन (वर्ग युरोपातील देश)
    ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे. फाडुट्स...
  • Thumbnail for इथियोपिया
    इथियोपिया (वर्ग आफ्रिकेतील देश)
    शिंगामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केन्या, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस...
  • Thumbnail for मलावी
    मलावी (वर्ग आफ्रिकेतील देश)
    प्रजासत्ताक हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील एक चिंचोळा भूपरिवेष्ठित देश आहे. १९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालॅंड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या...
  • Thumbnail for लक्झेंबर्ग
    लक्झेंबर्ग (वर्ग युरोपातील देश)
    पश्चिम युरोपामधील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लक्झेंबर्गच्या पश्चिम व उत्तरेला बेल्जियम, दक्षिणेला फ्रान्स व पूर्वेला जर्मनी हे देश आहेत. २,५८६ चौरस किमी...
  • Thumbnail for ऱ्वांडा
    ऱ्वांडा (वर्ग आफ्रिकेतील देश)
    आफ्रिकेतील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. ऱ्वांडाच्या पूर्वेला टांझानिया, दक्षिणेला बुरुंडी, उत्तरेला युगांडा तर पश्चिमेला कॉंगो हे देश आहेत. ऑलिंपिक खेळात...
  • Thumbnail for बोत्स्वाना
    बोत्स्वाना (वर्ग आफ्रिकेतील देश)
    बोत्स्वाना हा हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिमेला व उत्तरेला नामिबिया...
  • Thumbnail for मोल्दोव्हा
    मोल्दोव्हा (वर्ग युरोपातील देश)
    मोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची...
  • Thumbnail for झांबिया
    झांबिया (वर्ग आफ्रिकेतील देश)
    झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी...
  • Thumbnail for चेक प्रजासत्ताक
    चेक प्रजासत्ताक (वर्ग युरोपातील देश)
    मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झेकीयाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही झेकीयाची...
  • Thumbnail for दक्षिण सुदान
    दक्षिण सुदान (वर्ग आफ्रिकेतील देश)
    جمهورية جنوب السودان; दक्षिण सुदानचे प्रजासत्ताक) हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण...
  • Thumbnail for लेसोथो
    लेसोथो (वर्ग आफ्रिकेतील देश)
    लेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसऱ्या स्वतंत्र देशाच्या...
  • Thumbnail for मॅसिडोनिया
    मॅसिडोनिया (वर्ग युरोपातील देश)
    भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश...
  • Thumbnail for मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
    मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक (वर्ग आफ्रिकेतील देश)
    मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हा आफ्रिकेच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेला चाड, ईशान्येला सुदान, पूर्वेला दक्षिण सुदान, दक्षिणेला...
  • Thumbnail for ऑस्ट्रिया
    ऑस्ट्रिया (वर्ग युरोपातील देश)
    ऑस्ट्रिया (ऑस्ट्रियन जर्मन: Österreich) मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेस जर्मनी व झेकीया, पूर्वेस स्लोव्हाकिया व हंगेरी, दक्षिणेस...
  • Thumbnail for पेराग्वे
    पेराग्वे (वर्ग अमेरिका खंडातील देश)
    हा दक्षिण अमेरिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. पेराग्वेच्या उत्तरेस बोलिव्हिया, पूर्वेस ब्राझिल आणि दक्षिणेस आर्जेन्टिना हे देश आहेत. पेराग्वे नदी या देशातून...
  • Thumbnail for बोलिव्हिया
    बोलिव्हिया (वर्ग अमेरिका खंडातील देश)
    भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वे व आर्जेन्टिना तर पश्चिमेला चिली व पेरू हे देश आहेत. ला पाझ...
  • Thumbnail for कोसोव्हो
    कोसोव्हो (वर्ग युरोपातील देश)
    सर्बियन: Република Косово) हा बाल्कन भौगोलिक प्रदेशामधील एक अंशतः मान्य भूपरिवेष्ठित देश आहे. युगोस्लाव्हियाचे विघटन होण्याआधीपासूनच कोसोव्होमध्ये जातीय तणावाचे...
  • Thumbnail for भूतान
    भूतान (वर्ग आशियातील देश)
    हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश...

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उंटराशीगुरू ग्रहसूर्यकुमार यादवमहाराष्ट्र पोलीसतूळ रासऔंढा नागनाथ मंदिरतुकडोजी महाराजसप्तशृंगी देवीपहिले महायुद्धप्रतापगडसदा सर्वदा योग तुझा घडावासोनम वांगचुकभारतीय लष्करदिशागोविंद विनायक करंदीकरवृत्तपत्रविजयसिंह मोहिते-पाटीलमहाराष्ट्रातील आरक्षणवसंतलसीकरणबातमीशाहू महाराजधुळे लोकसभा मतदारसंघसम्राट अशोक जयंतीआंबेडकर जयंतीरामशेज किल्लामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीगणपती स्तोत्रेपु.ल. देशपांडेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीबालिका दिन (महाराष्ट्र)संयुक्त राष्ट्रेपंचांगपृथ्वीभूकंपग्रंथालयऑलिंपिकपुरंदर किल्लाराजू देवनाथ पारवेमाहितीठाणे लोकसभा मतदारसंघदेहूआंतरजाल न्याहाळकआम्ही जातो अमुच्या गावासायना नेहवालकरहळदरोहित शर्माज्ञानपीठ पुरस्कारकुस्तीबचत गटयकृतमराठा घराणी व राज्येभेंडीरामसुतार पक्षीस्त्री सक्षमीकरणकादंबरीरावणसायकलिंगमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीअभंगनर्मदा नदीकवठसर्वनामम्हणीतेजश्री प्रधानहोमी भाभासिंधुताई सपकाळछगन भुजबळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीनाथ संप्रदायकडुलिंबभारूडगरुडमहार🡆 More