बोलिव्हिया

बोलिव्हिया (स्पॅनिश: Estado Plurinacional de Bolivia) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे.

बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वे व आर्जेन्टिना तर पश्चिमेला चिली व पेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता क्रुझ हे सर्वात मोठे शहर आहे.

बोलिव्हिया
República de Bolivia
बोलिव्हियाचे प्रजासत्ताक
बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "¡La unión es la fuerza!"  (स्पॅनिश)
"एकात्मता हीच शक्ती!"
राष्ट्रगीत: बॉलिव्हियानोस एल हादो प्रोपिसियो
(बॉलिव्हिया, (तुझे) सुखमय भविष्य)
बोलिव्हियाचे स्थान
बोलिव्हियाचे स्थान
बोलिव्हियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ला पाझ, सुकर
सर्वात मोठे शहर सान्ता क्रुझ
अधिकृत भाषा स्पॅनिश, किशुआ, आयमारा व इतर ३४ स्थानिक भाषा
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख एव्हो मोरालेस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (स्पेनपासून)
ऑगस्ट ६, १८२५ 
क्षेत्रफळ
 - एकूण १०,९८,५८१ किमी (२८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.२९
लोकसंख्या
 - २०१० १,०९,०७,७७८ (८४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४५.५२३ अब्ज अमेरिकन डॉलर (१०१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,४५१ अमेरिकन डॉलर (१२५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.६४३ (मध्यम) (९५ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी-४
आय.एस.ओ. ३१६६-१ BO
आंतरजाल प्रत्यय .bo
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५९१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


बोलिव्हिया
Uyuni

ऐतिहासिक इंका साम्राज्याचा भाग असलेला बोलिव्हिया इ.स. १५२४ ते इ.स. १८२५ दरम्यान स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथे अनेक दशके राजकीय व आर्थिक अस्थैर्य व लष्करी राजवट होती. गेल्या २०० वर्षांमध्ये शेजारी देशांसोबत झालेल्या लढायांमध्ये बोलिव्हियाने जवळजवळ अर्धा भूभाग गमावला आहे.

सध्या लोकशाही प्रजासत्ताक असलेल्या बोलिव्हियाच्या अंदाजे १ कोटी लोकसंख्येपैकी ६०% जनता दरिद्री आहे. बोलिव्हिया हा लॅटिन अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. ह्या भागातील इतर देशांप्रमाणे येथे देखील श्रीमंत व गरीब लोकांच्या आर्थिक उत्पनांत प्रचंड तफावत आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

संदर्भ

बाह्य दुवे

बोलिव्हिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

बोलिव्हिया इतिहासबोलिव्हिया भूगोलबोलिव्हिया समाजव्यवस्थाबोलिव्हिया राजकारणबोलिव्हिया अर्थतंत्रबोलिव्हिया संदर्भबोलिव्हिया बाह्य दुवेबोलिव्हियाआर्जेन्टिनाचिलीदक्षिण अमेरिकापेराग्वेपेरू (देश)ब्राझिलभूपरिवेष्ठित देशला पाझसान्ता क्रुझ, बॉलिव्हियास्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पंचशीलपुन्हा कर्तव्य आहेअक्षय्य तृतीयाभारतीय आडनावेदहशतवादजास्वंदभारतीय अंतराळ संशोधन संस्थापंचगंगा नदीभारूडविजयसिंह मोहिते-पाटीलमानवी हक्कद्रौपदी मुर्मूछगन भुजबळज्ञानपीठ पुरस्कारजागतिक व्यापार संघटनाबहिणाबाई पाठक (संत)काळभैरवमुंजअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीपारू (मालिका)माहितीसांगोला विधानसभा मतदारसंघनांदेडवसंतराव दादा पाटीलनाचणीशाश्वत विकासमहानुभाव पंथतानाजी मालुसरेकामसूत्रमहादेव जानकरवि.वा. शिरवाडकरपोक्सो कायदाजिंतूर विधानसभा मतदारसंघजवप्रल्हाद शिंदेजय श्री रामनामप्रदूषणअजिंठा-वेरुळची लेणीबाजी प्रभू देशपांडेनागपूरजायकवाडी धरणपानिपतची पहिली लढाईकादंबरीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसाडेतीन शुभ मुहूर्तआयुर्वेदनैसर्गिक पर्यावरणपारनेर विधानसभा मतदारसंघविधानसभासामाजिक कार्यतेजस ठाकरेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघहातकणंगले लोकसभा मतदारसंघग्रामपंचायतकथकबागलकोटसचिन तेंडुलकरकबड्डीयवतमाळ जिल्हासमीक्षामहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशुभेच्छारक्षा खडसेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळघोडागुरू ग्रहज्योतिषबावीस प्रतिज्ञासायाळसामाजिक समूहसांगली लोकसभा मतदारसंघनागरी सेवापुरस्कारभगवानबाबानगर परिषदशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)इतिहास🡆 More