आल्बेनिया

आल्बेनिया (अधिकृत नाव: आल्बेनियन: Republika e Shqipërisë, मराठी: आल्बेनियाचे प्रजासत्ताक) हा आग्नेय युरोपातील देश आहे.

याच्या आग्नेयेस ग्रीस, उत्तरेस मॉंटेनिग्रो, ईशान्येस कोसोव्हो (सर्बिया) तर पूर्वेस मॅसिडोनिया आहे. या भूसीमांशिवाय याच्या सीमा पश्चिमेला एड्रियाटिक समुद्रास व नैऋत्येस आयोनियन समुद्रास भिडल्या आहेत. तसेच आल्बेनियाच्या पश्चिमेस ओत्रांतोच्या सामुद्रधुनीपलीकडे सुमारे ७२ किमी अंतरावर इटलीचा दक्षिण भाग स्थित आहे.

आल्बेनिया
Republika e Shqipërisë
आल्बेनियाचे प्रजासत्ताक
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: You, Albania, give me honor, give me the name Albanian
राष्ट्रगीत:

Himni i Flamurit
आल्बेनियाचे स्थान
आल्बेनियाचे स्थान
आल्बेनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
तिराना
अधिकृत भाषा आल्बेनियन
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख बुजर निशानी
 - पंतप्रधान एदी रामा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस नोव्हेंबर २८, इ.स. १९१२ (ऑटोमन साम्राज्यापासून
क्षेत्रफळ
 - एकूण २८,७४८ किमी (१३९वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.७
लोकसंख्या
 -एकूण २८,२१,९७७ (२०११) (१३०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ९८.१६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २६.११० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ९,२३१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७४९ (उच्च) (७० वा) (२०११)
राष्ट्रीय चलन लेक
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी +१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ AL
आंतरजाल प्रत्यय .al
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३५५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

आल्बेनियामध्ये संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. याची राजधानी तिराना येथे असून, देशाच्या ३६,००,००० लोकसंख्येपैकी ६,००,००० लोक तिराना शहरात राहतात. साम्यवादी कालखंडानंतर आल्बेनियाने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून दूरसंचार, वाहतूक, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांसह एकंदरीत अर्थव्यवस्था लक्षणीय प्रगती करीत आहे. सध्या आल्बेनिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपामधील संरक्षण व सहकार संस्था इत्यादी प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २००९ साली आल्बेनियाने युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

आल्बेनिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आल्बेनिया इतिहासआल्बेनिया भूगोलआल्बेनिया समाजव्यवस्थाआल्बेनिया राजकारणआल्बेनिया अर्थतंत्रआल्बेनिया खेळआल्बेनिया बाह्य दुवेआल्बेनियाआयोनियन समुद्रआल्बेनियन भाषाइटलीएड्रियाटिक समुद्रओत्रांतोची सामुद्रधुनीकोसोव्होग्रीसदक्षिण युरोपमराठी भाषामॅसिडोनियामॉंटेनिग्रोसर्बिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चैत्रगौरीदूरदर्शनधनगरताराबाई शिंदेसर्वनाममानवी शरीरसूर्यरवींद्रनाथ टागोरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाड सत्याग्रहशिरूर लोकसभा मतदारसंघ३३ कोटी देवधुळे लोकसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीभगतसिंगभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीगुढीपाडवापूर्व दिशाआचार्य विद्यासागरफुरसेनिवडणूकभारतातील मूलभूत हक्ककाळाराम मंदिरवित्त आयोगशिक्षणगोवरमुख्यमंत्रीलोकसभाउद्धव ठाकरेसुधीर मुनगंटीवारनर्मदा परिक्रमाभारतीय संविधानाचे कलम ३७०भीमाबाई सकपाळमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआईवि.वा. शिरवाडकरकडुलिंबहनुमान चालीसाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनजागतिक लोकसंख्याथोरले बाजीराव पेशवेनवरी मिळे हिटलरलासूत्रसंचालनबाबासाहेब आंबेडकरलिंग गुणोत्तरलोकसभेचा अध्यक्षविजयसिंह मोहिते-पाटीलसंजयकाका पाटीलसूर्यमालामावळ लोकसभा मतदारसंघसमीक्षासूर्यनमस्कारपुणेअशोक आंबेडकरटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीप्रेरणाकोल्हापूरज्योतिर्लिंगभारताची अर्थव्यवस्थालेस्बियनराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)बुलढाणा लोकसभा मतदारसंघराजू शेट्टीशिवसेनासायाळमहाविकास आघाडीछत्रपती संभाजीनगर जिल्हाआंब्यांच्या जातींची यादीखंडोबासम्राट हर्षवर्धनमराठी व्याकरणकुळीथभारताचे राष्ट्रपतीमाळशिरस विधानसभा मतदारसंघभूगोलजास्वंदसम्राट अशोकबारामतीतिथी🡆 More