ऑलिंपिक खेळात जर्मनी

जर्मनी देश आजवरच्या बहुतेक सर्व उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे.

पहिल्यादुसऱ्या महायुद्धांमध्ये पराभूत झाल्यानंतर जर्मनीवर १९२०, १९२४ व १९४८ सालच्या स्पर्धांमध्ये बंदी घालण्यात आली होती. १९६८ ते १९८८ दरम्यान पश्चिम जर्मनीपूर्व जर्मनी हे दोन स्वतंत्र देश वेगवेगळे संघ पाठवत होते. १९९० सालच्या पुनःएकत्रीकरणानंतर जर्मनी संघ पुन्हा एकत्र बनला.

ऑलिंपिक खेळात जर्मनी
ऑलिंपिक खेळात जर्मनी
जर्मनीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  GER
एन.ओ.सी. जर्मन ऑलिंपिक खेळ मंडळ
संकेतस्थळwww.dosb.de (जर्मन)
पदके
क्रम: तिसरा
सुवर्ण
३३६
रौप्य
३७७
कांस्य
३८६
एकूण
१०९९

यजमान

जर्मनीने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.

स्पर्धा यजमान शहर तारखा देश खेळाडू खेळ प्रकार
१९३६ हिवाळी ऑलिंपिक गार्मिश-पाटेनकर्शन ६ – १६ फेब्रुवारी २८ ६४६ १७
१९३६ उन्हाळी ऑलिंपिक बर्लिन १ – १६ ऑगस्ट ४९ ३,९६३ १२९
१९७२ उन्हाळी ऑलिंपिक म्युनिक २६ ऑगस्ट – १० सप्टेंबर १२१ ७,१७० १९५


Tags:

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धाजर्मनीदुसरे महायुद्धपश्चिम जर्मनीपहिले महायुद्धपूर्व जर्मनीहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अकोला लोकसभा मतदारसंघवाघशब्द सिद्धीमहाभारतमराठी साहित्यबलुतेदारटोपणनावानुसार मराठी लेखकमिया खलिफाचोखामेळाशिव जयंतीनिसर्गनेतृत्वजयगडठाणे लोकसभा मतदारसंघअण्वस्त्रसईबाई भोसलेमहेंद्र सिंह धोनीनिलगिरी (वनस्पती)गावशुभं करोतिभारताचा स्वातंत्र्यलढातापी नदीसंत तुकारामईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगभारतीय नौदलसामाजिक समूहकात्रज घाटतलाठीसंजय गायकवाडसोलापूर लोकसभा मतदारसंघज्वारीभरती व ओहोटीनागपुरी संत्रीप्रार्थना समाजप्रतिभा धानोरकरनालंदा विद्यापीठसत्यशोधक समाजधोंडो केशव कर्वेसंभाजी भोसलेहिंदू कोड बिलसिंधुदुर्ग जिल्हाजवाहरलाल नेहरूउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीअनुवादऔद्योगिक क्रांतीभाडळीस्त्रीवादतानाजी मालुसरेनाटकसिंधुदुर्गविष्णुसहस्रनामविनोबा भावेस्वादुपिंडसमीक्षाशिर्डी लोकसभा मतदारसंघमाहिती अधिकारराजदत्तमूळव्याधव्हॉट्सॲपअघाडास्वामी समर्थयमुनाबाई सावरकरमहाराष्ट्रातील खासदारांची यादीतणावमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीछगन भुजबळभारताचे संविधानपुरंदर किल्लाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघयेसूबाई भोसलेखाशाबा जाधवबैलगाडा शर्यतमाझी वसुंधरा अभियानअहमदनगर लोकसभा मतदारसंघकांजिण्या🡆 More