यमुनाबाई सावरकर

यमुनाबाई सावरकर किंवा माई सावरकर (जन्म : ४ डिसेंबर, १८८८; - ८ नोव्हेंबर, १९६३) या वि.दा.

१८८८">१८८८; - ८ नोव्हेंबर, १९६३) या वि.दा. सावरकरांच्या पत्नी होत्या. त्यांच्या जन्म तिथीनुसार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा, विक्रम संवत १९४५ या दिवशी झाला. इ.स. १९०१ साली त्यांचा विवाह विनायक सावरकर यांच्याशी झाला. यमुनाबाईंचे वडील भाऊराव तथा रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर हे ठाण्याच्या जवळ जव्हार पालघर() कसबे येथे राहत होते. सावरकरांच्या उच्च शिक्षणाचा  आणि लंडनला जाण्याचा भार माईच्या वडिलांनी घेतला होता. माई यांनी सावरकरांच्या रत्‍नागिरीतील सामाज सुधारक कार्यक्रमात हळद-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांना चार मुलं होती. सावरकर लंडनमध्ये असतांना त्यांंचा मुलगा मोठा प्रभाकर यांचा मृत्यू झाला. जानेवारी १९२५मध्ये सातारा येथे त्यांना एक मुलगी प्रभात झाली. दुसरी मुलगी शालिनी ही सतत आजारी असे., ती अल्पायू निघाली, व थोड्याच दिवसात मरण पावली. मार्च १९२८मध्ये त्यांना विश्वास नावाचा मुलगा झाला. १९६३ साली माई यांचे मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ

Tags:

इ.स. १८८८इ.स. १९६३ठाणेवि.दा. सावरकर४ डिसेंबर८ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

धनुष्य व बाणसतरावी लोकसभानाटकसूर्यमालामुंबई उच्च न्यायालयव्यंजनबिरजू महाराजपंचशीलशरद पवारस्वादुपिंडटरबूजराष्ट्रीय स्वयंसेवक संघमटकामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीक्रांतिकारकजळगाव लोकसभा मतदारसंघइंदुरीकर महाराजविष्णुजन गण मनकृष्णहातकणंगले लोकसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गालफुगीहिंगोली जिल्हाफकिराराम सातपुतेवडभारतीय संविधानाचे कलम ३७०जवसकृष्णा नदीगहूसमासराज्य निवडणूक आयोगग्रामपंचायतक्लिओपात्राहिंगोली विधानसभा मतदारसंघगंगाखेड विधानसभा मतदारसंघदक्षिण दिशाभारतीय संस्कृतीभारताची अर्थव्यवस्थाकुटुंबभारतातील समाजसुधारकजालना लोकसभा मतदारसंघजळगाव जिल्हाआईस्क्रीमभारतीय रिपब्लिकन पक्षअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षमाहिती अधिकारजपानकाळूबाईबहिणाबाई चौधरीप्रतापगडहापूस आंबामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीपोवाडातणावफुटबॉलतलाठीएकांकिकारमाबाई आंबेडकरनियतकालिकधनंजय मुंडेखडकवासला विधानसभा मतदारसंघबीड जिल्हामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनभारतीय रिझर्व बँकजिजाबाई शहाजी भोसलेनांदेड जिल्हाधर्मो रक्षति रक्षितःअकबरराज्यपालमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनविधानसभामहाराष्ट्र गीतप्रदूषणगर्भाशय🡆 More