अझरबैजान

अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे.

कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.

अझरबैजान
Azərbaycan Respublikası
अझरबैजानचे प्रजासत्ताक
अझरबैजानचा ध्वज अझरबैजानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: अझरबैजान मार्सी (अझरबैजानची घोडदौड)
अझरबैजानचे स्थान
अझरबैजानचे स्थान
अझरबैजानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बाकू
अधिकृत भाषा अझरबैजानी
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख इल्हाम अलियेव
 - पंतप्रधान आर्तुर रसिझादे
महत्त्वपूर्ण घटना
स्थापना  
 - कॉकेशियन आल्बेनिया इ.स. पूर्व चौथे शतक 
 - साम्राज्य सुमारे ११३५ 
 - अझरबैजान लोकशाही प्रजासत्ताक २८ मे १९१८ 
 - अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
२८ एप्रिल १९२० 
 - सोव्हियेत संघापासून स्वातंत्र्य १८ ऑक्टोबर १९९१ 
 - संविधान १२ नोव्हेंबर १९९५ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८,६६,००० किमी (११४वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 -एकूण ९१,६५,००० (८९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १०५.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९३.०५५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,२०१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३१ (उच्च) (७६ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन अझरबैजानी मनात
आंतरराष्ट्रीय कालविभाग अझरबैजानी प्रमाणवेळ (यूटीसी + ४:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ AZ
आंतरजाल प्रत्यय .az
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९९४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व सुन्नी इस्लाम वंशाची आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. नागोर्नो-काराबाख ह्या अझरबैजानच्या पश्चिमेकडील भागामध्ये फुटीरवादी सरकार स्थापन झाले असून ह्या भागाने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

अझरबैजान 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्यआर्मेनियाआशियाइराणकॅस्पियन समुद्रकॉकाससजॉर्जिया (देश)देशपूर्व युरोपमध्यपूर्वरशियासोव्हिएट संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीबसवेश्वरपोक्सो कायदाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसकाळ (वृत्तपत्र)अर्थसंकल्पएकनाथ शिंदेसचिन तेंडुलकरनाशिक लोकसभा मतदारसंघकबड्डीगुंतवणूकठाणे लोकसभा मतदारसंघसोयाबीनविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीराणी लक्ष्मीबाईयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठलावणीगोवरप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाबुलढाणा जिल्हाबीड जिल्हाग्रंथालयशाहू महाराजदेवनागरीजैवविविधताबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारआमदारलोकगीतफेसबुकसंगीतप्रार्थना समाजदूरदर्शनजुने भारतीय चलनपरभणी विधानसभा मतदारसंघसेंद्रिय शेतीप्राजक्ता माळीभारतीय रेल्वेशहाजीराजे भोसलेराशीलोकसभासम्राट अशोकवसाहतवादमराठा आरक्षणसूर्यमूलद्रव्यमराठी भाषा दिनअमरावती विधानसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनत्सुनामीसात आसरामहासागरसूर्यमालामानवी हक्ककृत्रिम बुद्धिमत्ताभारतातील समाजसुधारककिरवंतव्यापार चक्रहृदयज्वारीउच्च रक्तदाबरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीअर्थ (भाषा)रविकांत तुपकरकुपोषणन्यूटनचे गतीचे नियमबहिणाबाई पाठक (संत)कुंभ रासस्त्रीवादसंगीत नाटकसाम्राज्यवादरशियाचा इतिहासत्र्यंबकेश्वरधर्मो रक्षति रक्षितःअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९चलनघटरवी राणाकर्ण (महाभारत)🡆 More