अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Азербайджанская Советская Социалистическая Республика; अझरबैजानी: Азәрбајҹан Совет Сосиалист Республикасы) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.

पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रशियन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर १९१८ साली अझरबैजान लोकशाही प्रजासत्ताक नावाचे राष्ट्र स्थापन केले गेले. परंतु केवळ दोन वर्षातच रशियन बोल्शेविकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अझरबैजानने शरणागती पत्कारली व अझरबैजानला सोव्हिएत संघामध्ये विलिन करण्यात आले.

अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Азербайджанская Советская Социалистическая Республика
Азәрбајҹан Совет Сосиалист Республикасы

अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्य {{{सुरुवात_वर्ष}}}१९९१ अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्यध्वज अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्यचिन्ह
अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
राजधानी बाकू
अधिकृत भाषा अझरबैजानी, रशियन
क्षेत्रफळ ८६,६०० चौरस किमी
लोकसंख्या ७०,३७,९००
–घनता ८१.३ प्रती चौरस किमी

२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत अझरबैजानचे अझरबैजान देशामध्ये रूपांतर झाले.

Tags:

अझरबैजानी भाषापहिले महायुद्धरशियन भाषारशियन साम्राज्यसोव्हिएत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कल्याण (शहर)जलप्रदूषणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारगणपतीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनादूधॲरिस्टॉटलमुकेश अंबाणीशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागपक्षीसावित्रीबाई फुलेजवकृष्णवि.स. खांडेकरअजिंठा-वेरुळची लेणीउंटसोलापूर जिल्हालातूर लोकसभा मतदारसंघस्वच्छ भारत अभियानमाहिती अधिकारविंचूबलुतेदारक्रिकेटभारतीय संसदसुधा मूर्तीएकनाथमधमाशीमहागणपती (रांजणगाव)वाघमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसामाजिक समूहदिंडोरी लोकसभा मतदारसंघभारताच्या राष्ट्रपतींची यादीशिक्षणमौर्य साम्राज्यजागतिक बँकलसीकरणपश्चिम दिशाकृष्णाजी केशव दामलेकोरफडमैदानी खेळगंगा नदीआंबेडकर जयंतीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीयशवंत आंबेडकरशाहू महाराजताज महालपुन्हा कर्तव्य आहेज्वारीपपईउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमानवी हक्कफुटबॉलगोवरसमासगणितकडधान्यपाऊसबाळापूर किल्लासूर्यबातमीभुजंगप्रयात (वृत्त)भारतातील जातिव्यवस्थाशीत युद्धशिरूर लोकसभा मतदारसंघहस्तमैथुनपृथ्वीना.धों. महानोरहळदचेतासंस्थाअर्जुन वृक्षमराठीतील बोलीभाषाइंदिरा गांधीसम्राट अशोक जयंतीखो-खो🡆 More