रशियन साम्राज्य

रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे.

रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोव्हिएत संघाचा उदय झाला.

रशियन साम्राज्य
Pоссийская Империя
रशियन साम्राज्य १७२११९१७ रशियन साम्राज्य  
रशियन साम्राज्य  
रशियन साम्राज्य
रशियन साम्राज्यध्वज रशियन साम्राज्यचिन्ह
रशियन साम्राज्य
ब्रीदवाक्य: Съ нами Богъ! (देव आपल्या सोबत आहे)
राजधानी सेंट पीटर्सबर्ग (१७२१ - १७२८)
मॉस्को (१७२८ - १७३०)
सेंट पीटर्सबर्ग (१७३० - १९१७)
अधिकृत भाषा रशियन
क्षेत्रफळ २,१७,९९,८२५ चौरस किमी
लोकसंख्या १८,१५,३७,८०० (१९१६)
–घनता ८.३ प्रती चौरस किमी
आजच्या देशांचे भाग रशिया ध्वज रशिया
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
अझरबैजान ध्वज अझरबैजान
बेलारूस ध्वज बेलारूस
Flag of the People's Republic of China चीन
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
फिनलंड ध्वज फिनलंड
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
लात्व्हिया ध्वज लात्व्हिया
लिथुएनिया ध्वज लिथुएनिया
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा
पोलंड ध्वज पोलंड
स्वीडन ध्वज स्वीडन
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
युक्रेन ध्वज युक्रेन
Flag of the United States अमेरिका
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान

क्षेत्र

सीमारेषा

रशियन साम्राज्याची पश्चिम सीमा पूर्व युरोपीर मैदानापर्यंत होती. उत्तर सीमा आर्क्टिक महासागरापर्यंत होती. महासागरातील नोवाया झेम्ल्या, कोल्गुयेव्ह व वेगॅच ही बेटेही रशियन साम्राज्यात होती. पूर्वेकडे सैबेरीयापर्यंत रशियाचा अंमल होता. दक्षिणेकडे कॉकेशसकाळ्या समुद्रापर्यंत रशियन सत्ता होती.

भूगोल

१९व्या शतकाच्या अखेरीस रशियाकडे २२,४००,००० चौ. किमी. जमीन होती. केवळ ब्रिटिश साम्राज्याकडे रशियापेक्षा जास्त जमीन होती.

वसाहती व बाह्य प्रदेश

  • पोलंडचे राज्य
  • ग्रॅंड डची ऑफ फिनलंड
  • रशियन अमेरीका (सध्याचा अलास्का)

बाह्य दुवे

Tags:

रशियन साम्राज्य क्षेत्ररशियन साम्राज्य वसाहती व बाह्य प्रदेशरशियन साम्राज्य बाह्य दुवेरशियन साम्राज्यरशियन क्रांतीसोव्हिएत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अकोला जिल्हाजय श्री रामसंगणक विज्ञानगोत्रप्रतापगडदहशतवादभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मभारतीय पंचवार्षिक योजनाशिल्पकलासोनेनगर परिषदमांगकेंद्रशासित प्रदेशपोक्सो कायदामराठी लिपीतील वर्णमालामुघल साम्राज्यमिया खलिफासमाजशास्त्रविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजवबँकवेदमहाराष्ट्रातील स्थानिक शासनभीमा नदीउन्हाळामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीवेरूळ लेणीसईबाई भोसलेटरबूजशिखर शिंगणापूरराष्ट्रवादॐ नमः शिवायगोलमेज परिषदतापमानवाघएकांकिकामांजरधाराशिव जिल्हासात आसराजयंत पाटीलताराबाईभारतीय जनता पक्षखाजगीकरणविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीविनयभंगहापूस आंबाहिंदू विवाह कायदासदा सर्वदा योग तुझा घडावागोंधळसौर ऊर्जाकुपोषणखरबूजकावळामराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहात्मा फुलेकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमाहितीसंगीतातील रागगुणसूत्रसमीक्षायेसूबाई भोसलेनर्मदा परिक्रमामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थापुराणेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासूत्रसंचालनअश्वत्थामाकरवंदकबीरप्रल्हाद केशव अत्रेफुटबॉलमौर्य साम्राज्यबहिणाबाई पाठक (संत)कल्याण (शहर)जन गण मन🡆 More