गिनी

गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.

इ.स. १८९४ ते १९५८ दरम्यान गिनी ही एक फ्रेंच वसाहत होती व फ्रेंच गिनी ह्या नावाने ओळखली जात असे. गिनीच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना गिनी-बिसाउ, सेनेगाल, माली, सियेरा लिओन, लायबेरियाआयव्हरी कोस्ट हे देश आहेत. कोनाक्री ही गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आफ्रिकेतील गिनी हा शब्द वापरणाऱ्या गिनी-बिसाउइक्वेटोरियल गिनी ह्या देशांपासून वेगळा ओळखला जाण्यासाठी गिनीला अनेकदा गिनी-कोनाक्री असे संबोधले जाते.

गिनी
गिनी
République de Guinée (फ्रेंच)
गिनीचे प्रजासत्ताक
गिनीचा ध्वज गिनीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Travail, Justice, Solidarité
कर्म, न्याय व एकता
राष्ट्रगीत: Liberté
गिनीचे स्थान
गिनीचे स्थान
गिनीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
कोनाक्री
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख आल्फा कोंदे
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २ ऑक्टोबर १९५८ 
क्षेत्रफळ
 - एकूण २,४५,८५७ किमी (७८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,००,५७,९७५ (८१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४०.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ११.४६४ अब्ज अमेरिकन डॉलर (२२४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,०८२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३४० (कमी) (१५६ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन गिनियन फ्रॅंक
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी (यूटीसी + ०:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ GN
आंतरजाल प्रत्यय .gn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +224
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

नायजर नदीचे उगमस्थान असलेल्या गिनीची अर्थव्यवस्था कृषी व खाण उद्योगावर अवलंबून आहे. बॉक्साइटच्या उत्पादनामध्ये गिनीचा जगात दुसरा क्रमांक लागतो.


खेळ

बाह्य दुवे

गिनी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अटलांटिक महासागरआफ्रिकाआयव्हरी कोस्टइक्वेटोरियल गिनीकोनाक्रीगिनी-बिसाउदेशपश्चिम आफ्रिकाफ्रान्समालीलायबेरियासियेरा लिओनसेनेगाल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सम्राट अशोक जयंतीभारतीय संस्कृतीसचिन तेंडुलकरभारताची जनगणना २०११भारतीय निवडणूक आयोगबुलढाणा विधानसभा मतदारसंघज्योतिबा मंदिरजे.आर.डी. टाटाघुबडबीड विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीस्वामी समर्थजिजाबाई शहाजी भोसलेशहाजीराजे भोसलेपरभणी विधानसभा मतदारसंघखासदारनगर परिषदलातूर लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदवेरूळ लेणीनाथ संप्रदायछत्रपती संभाजीनगरअनिल देशमुखशाहू महाराजशुद्धलेखनाचे नियमनामदेवपुस्तकपद्मसिंह बाजीराव पाटीलमिठाचा सत्याग्रहश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)होमिओपॅथीतिथीहळदबहुराष्ट्रीय कंपनीपहिले महायुद्धनाशिकज्वारीआगरीकराड उत्तर विधानसभा मतदारसंघवृत्तपत्रविष्णुसहस्रनामसंगीत नाटकगोवाहस्तमैथुनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशिवनेरीबातमीशिवाजी महाराजांची राजमुद्राजालियनवाला बाग हत्याकांडदिंडोरी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवसकाळूबाईरक्षा खडसेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघनैसर्गिक पर्यावरणनिलेश लंकेएकनाथ शिंदेभारतीय जनता पक्षमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारतीय राष्ट्रीय काँग्रेससंवादआंबेडकर जयंतीभारताचा स्वातंत्र्यलढामहात्मा गांधीशिवशिवम दुबेमुळाक्षरमासिक पाळीवातावरणसुतकअहमदनगर लोकसभा मतदारसंघतिवसा विधानसभा मतदारसंघयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघशांता शेळकेवेदमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेकासार🡆 More