अरबी भाषा

अरबी भाषा (अरबी: العربية, उच्चारः अल् अरबीयाह्) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे.

अरब लोकांवरुन ह्या भाषेचे नाव अरबी असे पडले.अरबी भाषेस पवित्र भाषा असे मानण्यात आले आहे, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा ह्याच भाषेत आहे, तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक,प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांची बोलीभाषा अरबी होती.

अरबी
العربية
अरबी भाषा
स्थानिक वापर अरब संघामधील सर्व देश (इस्लाम धर्माची पवित्र भाषा)
प्रदेश मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग
लोकसंख्या २९ कोटी (२०१०)
क्रम
भाषाकुळ
लिपी अरबी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO ६३९-१ ar
ISO ६३९-२ ara
ISO ६३९-३ ara (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
अरबी ही एकमेव अधिकृत भाषा (हिरवा रंग) व अरबी ही एक अधिकृत भाषा (निळा रंग)
अरबी भाषा
अरबी (लिपी) भाषेतील लिखाणशैलीचे एक उदाहरण.

सध्या जगातील एकूण २९ कोटी लोक अरबी भाषा वापरतात.

भाषिक देश

जगातील एकूण २५ सार्वभौम देश व २ अमान्य देशांमध्ये अरबी ही राजकीय भाषा आहे. ह्याबाबतीत इंग्लिशफ्रेंच खालोखाल अरबीचा तिसरा क्रमांक आहे.

स्वतंत्र राष्ट्रे

देश लोकसंख्या टीपा
अरबी भाषा  अल्जीरिया 34,895,000
अरबी भाषा  बहरैन 807,000
अरबी भाषा  चाड 10,329,208 फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  कोमोरोस 691,000 फ्रेंचकोमोरियन सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  जिबूती 864,000 फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  इजिप्त 79,089,650
अरबी भाषा  इरिट्रिया 5,224,000 इंग्लिशतिग्रिन्या सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  इराक 31,234,000 कुर्दी सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  पॅलेस्टाईन 4,293,313 वेस्ट बँक, गाझा पट्टी व पूर्व जेरुसलेम हे पॅलेस्टिनी राज्याचे भूभाग असल्याचा दावा आहे.
अरबी भाषा  इस्रायल 7,653,600 हिब्रू सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  जॉर्डन 6,407,085
अरबी भाषा  कुवेत 3,566,437
अरबी भाषा  लेबेनॉन 4,224,000
अरबी भाषा  लीबिया 6,420,000
अरबी भाषा  मॉरिटानिया 3,291,000
अरबी भाषा  मोरोक्को 32,200,000 बर्बर सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  ओमान 2,845,000
अरबी भाषा  कतार 1,696,563
अरबी भाषा  सौदी अरेबिया 25,731,776
अरबी भाषा  सोमालिया 9,359,000 सोमाली सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  सुदान 43,939,598 इंग्लिश सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  सीरिया 22,505,000
अरबी भाषा  ट्युनिसिया 10,432,500
अरबी भाषा  संयुक्त अरब अमिराती 4,975,593
अरबी भाषा  यमनचे प्रजासत्ताक 23,580,000

अमान्य राष्ट्रे

देश टीपा
अरबी भाषा  सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक पश्चिम सहारावर हक्काचा दावा; स्पॅनिश सोबत सह-राजकीय भाषा
अरबी भाषा  सोमालीलँड उत्तर सोमालियावर हक्काचा दावा; सोमाली सोबत सह-राजकीय भाषा

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

अरबी भाषा भाषिक देशअरबी भाषा हे सुद्धा पहाअरबी भाषा संदर्भअरबी भाषाइस्लाम धर्मकुराणभाषामुहम्मद पैगंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लावणीज्ञानपीठ पुरस्कारट्विटरभरती व ओहोटीऊसमहेंद्र सिंह धोनीनाटकधर्मनिरपेक्षतादर्यापूर विधानसभा मतदारसंघभारताचा इतिहासराखीव मतदारसंघनवरी मिळे हिटलरलाजागतिक व्यापार संघटनागोरा कुंभारमहाराष्ट्रबसवेश्वरभारतीय निवडणूक आयोगमहाभारतमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीराज्यपालनर्मदा नदीआंब्यांच्या जातींची यादीआमदारसातारा लोकसभा मतदारसंघहार्दिक पंड्याजंगली महाराजबावीस प्रतिज्ञाविद्यमान भारतीय राज्यपालांची यादीरक्तशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकत्रिरत्न वंदनापंढरपूरवर्णनात्मक भाषाशास्त्रतिथीदूरदर्शनतेजस ठाकरेभारतीय रिझर्व बँकमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेरमा बिपिन मेधावीविरामचिन्हेछत्रपती संभाजीनगरपारनेर विधानसभा मतदारसंघॲडॉल्फ हिटलरमहाराष्ट्र शासनवायू प्रदूषणबिबट्यास्वच्छ भारत अभियानमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीप्रकाश आंबेडकरममता कुलकर्णीरक्तगटभूकंपभारतीय प्रजासत्ताक दिनग्राहक संरक्षण कायदामूलद्रव्यवस्तू व सेवा कर (भारत)अश्वगंधानैसर्गिक पर्यावरणराणी लक्ष्मीबाईआद्य शंकराचार्यभारताच्या सरन्यायाधीशांची यादीपोलीस पाटीलयेसूबाई भोसलेअभिव्यक्तीसोयाबीनमासिक पाळीअन्नप्राशनप्रहार जनशक्ती पक्षचीनउच्च रक्तदाबमहाराष्ट्रातील खासदारांची यादीबाबा आमटेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीदत्तात्रेयगोत्रमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीइंदुरीकर महाराजअलिप्ततावादी चळवळश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)🡆 More