वेबॅक मशिन

वेबॅक मशिन हे एक संकेतस्थळ आहे.

हे संकेतस्थळ एक डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह) आहे. या पुराभिलेखागारात वर्ल्ड वाईड वेबवरील, तसेच आंतरजालावरील आपण सांगू ती माहिती साठवली जाते. हे संकेतस्थळ सॅन फ्रान्सिस्को(कॅलिफोर्निया) येथील इंटरनेट आर्काईव्ह या ना-नफा ना-तोटा या तत्त्त्वावर चालण्याऱ्या संस्थेने तयार केले आहे. हे आपल्याला वर्ल्ड वाईड वेबच्या वेब पेजेसच्या संग्रहित आवृत्त्या पुरवते.

वेबॅक मशिन
वेबॅक मशिन
इंटरनेट आर्काईव्ह
ब्रीदवाक्य इंटरनेट आर्काईव्ह
मालक इंटरनेट आर्काईव्ह
दुवा http://www.archive.org/web/web.php
व्यावसायिक? डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह)
अनावरण २४ ऑक्टोबर २००१
सद्यस्थिती चालू
अ‍ॅलेक्सा मानांकन १६२


संदर्भ

Tags:

कॅलिफोर्नियापुराभिलेखागारवर्ल्ड वाईड वेबवेब पेजसॅन फ्रान्सिस्को

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुजात आंबेडकरगुळवेलकीर्तनभारताचा स्वातंत्र्यलढालखनौ करारमूलद्रव्यपरशुरामसमीक्षाबीड जिल्हारामजी सकपाळजैन धर्मताम्हणसंगीतातील रागभोपाळ वायुदुर्घटनाकुंभ रासवंदे मातरमगजानन दिगंबर माडगूळकरपरदेशी भांडवलह्या गोजिरवाण्या घरातकन्या रासनवग्रह स्तोत्रधनगरकुणबीइतर मागास वर्गनिबंधयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमहाविकास आघाडीदौलताबादसांगली लोकसभा मतदारसंघभरती व ओहोटीन्यूझ१८ लोकमत२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामुंजअर्जुन पुरस्कारमराठा घराणी व राज्येअहिल्याबाई होळकरकरशुभेच्छामाळीभारतीय संविधानाचे कलम ३७०ओवानोटा (मतदान)भारत छोडो आंदोलनमराठा साम्राज्यनेपोलियन बोनापार्टसनईमहाभारतविधान परिषदसायबर गुन्हाराष्ट्रवादअभंगग्रामपंचायतटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीसह्याद्रीतिवसा विधानसभा मतदारसंघताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीशाळासम्राट अशोक जयंतीमलेरियाकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारईशान्य दिशाबँकहैदरअलीसात आसराकालभैरवाष्टककुलदैवतचैत्र पौर्णिमाराजा राममोहन रॉयरक्तसंयुक्त महाराष्ट्र चळवळभारतीय चित्रकलातैनाती फौजराज्यशास्त्रराज्यसभापळसभारताचे संविधानगोवरभारतातील जातिव्यवस्था🡆 More