पश्चिम सहारा

पश्चिम सहारा हा उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशाच्या अंमलाखालील एक वादग्रस्त भूभाग आहे.

सहारा वाळवंटाने व्यापलेला पश्चिम सहारा हा जगातील सर्वात विरळ लोकवस्ती असलेल्या भागांपैकी एक आहे. सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा अंशतः मान्य देश पश्चिम सहारावर आपला अधिकार सांगतो.

पश्चिम सहारा
पश्चिम सहाराचे आफ्रिकेतील स्थान

हा प्रदेश एकोणिसाव्या शतकाअखेरपासून स्पेनने व्यापला होता. इ.स. १९६३मध्ये मोरोक्कोने त्यास विरोध दर्शविल्यावर याला संयुक्त राष्ट्रांच्या पारतंत्र्यात असलेल्या प्रदेशांच्या यादीत घालण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

उत्तर आफ्रिकामोरोक्कोसहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकसहारा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दिशासांगली विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा जीवनक्रमदशरथव्यंजनआदिवासीखर्ड्याची लढाईद्रौपदी मुर्मूनामदेवमूळ संख्यासंस्कृतीऔद्योगिक क्रांतीपंचायत समितीप्रज्ञा विवर्धन स्तोत्रतणावघोणसअतिसारचलनवाढदेवेंद्र फडणवीससुभाषचंद्र बोसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसविजयसिंह मोहिते-पाटीलनेतृत्वश्रीधर स्वामीसमीक्षाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेबखरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीजागतिक लोकसंख्याजास्वंदभूगोलहिमालयमधुमेहशेकरूचंद्रकलामुंजप्रीतम गोपीनाथ मुंडेरायगड जिल्हाईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकाएकनाथभरड धान्यबुलढाणा जिल्हासंदिपान भुमरेखडकवासला विधानसभा मतदारसंघजन गण मनभारताचा स्वातंत्र्यलढाकृष्णमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रेमानंद गज्वीसोनारकान्होजी आंग्रेपाऊसशुद्धलेखनाचे नियममहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)अक्षय्य तृतीयामहाराष्ट्रातील पर्यटनराजाराम भोसलेहोमी भाभामराठामहात्मा गांधीसाडेतीन शुभ मुहूर्तत्रिरत्न वंदनापुणेसमाज माध्यमेसंस्‍कृत भाषापोक्सो कायदाअर्जुन वृक्षवर्धा विधानसभा मतदारसंघशिवनेरीआकाशवाणीभारतीय संसदसिंधुताई सपकाळबंगालची फाळणी (१९०५)अमेरिकेची संयुक्त संस्थानेस्त्री नसबंदी शस्त्रक्रिया🡆 More